ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धम्म चक्र परिवर्तन दिना निमित्त वृक्षारोपन

October 18, 202113:50 PM 31 0 0

उरण (संगिता पवार ) बौद्धजन पंचायत समिती शाखा नंबर ८४३ वतीने धम्म चक्र परिवर्तन दिना निमित्त उरण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान समोर वृक्षरोपण करण्यात आले .

यावेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,नगरसेवक राजेश ठाकूर , बौद्धजन पंचायत समिती शाखा नंबर ८४३ चे अध्यक्ष प्रकाश कांबळे ,सचिव विजय पवार ,सहसचिव रोशन गाढे ,उपाध्यक्ष हरेश जाधव ,आनंद जाधव ,महेंद्र साळवी ,आल्पेश जाधव ,विनोद कांबळे ,संजय पवार ,जयेश कांबळे ,हर्षद कांबळे ,शुध्दोन जाधव ,शैलेश तामगाडगे ,मिलिंद कोळी ,जितू कोळी ,हळदणकर मॅडम ,पाटील मॅडमआदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *