ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नव्या वर्षाचे स्वागत व्यसन आणि प्रदुषण करुन करु नका. . .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे आवाहन

December 29, 202021:24 PM 98 0 0

जालना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा जालना च्या वतिने थर्टि फस्ट ला नागरिकांनी ,युवकांनी नव्या वर्षाचे स्वागत दारु पिवुन व फटाके फाेडुन न करता .नव्या वर्षाची सुरुवात व्यसन करुन व प्रदुषण करुन न करता करावी या साठी संपुर्ण महाराष्ट्रात चला व्यसनाला बदनाम करुया ! हे अभियान राबविण्यात येत आहे.

अनेक युवक पहिल्या वेळेस कुणाच्या सांगण्या वरुन नव्या वर्षाच्या स्वागता साठी दारु व इतर मादक अंमली पदार्थांचे सेवन करतात. व व्यसनाधीन हाेतात. त्यामुळे शारिरीक हानी तर हाेतेच व प्रगति ही खुंटते. त्यामुळे महा. अंनिस च्या वतिने द . .दारुचा नव्हे. .तर द. .दुधाचा हा संदेश देवुन नव्या वर्षाचे स्वागत दुध पिवुन करावे असे आवाहन कण्यात येते.त्याच प्रमाने व्यसन मानसाला बदनाम करते या साठी आपनच व्यसनाला बदनाम करुया ! या साठी महा.अंनिस च्या वतिने प्रतिकात्मक दारु च्या बाटली ला जाेडे मारण्यात येणार आहे. या माेहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्षा मा. विमलताई आगलावे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड , रमाकांत बरीदे , प्रा. बसवराज काेरे, शंकर बाेर्डे, नारायण माहाेरे, संजय हेरकर,मनाेहर सराेदे, संताेष माेरे, प्रशांत वाघ,साेनाली शेख, निकिता अंबट,अनुराधा हेरकर,अनिता माहाेरे, माया गायकवाड , सुभाष काबंळे, गणेश गव्हाणे, अच्युत माेरे  यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *