ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण ओएनजीसी येथे रक्तदान शिबीर; ७०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

March 3, 202214:11 PM 89 0 0

उरण (संगिता पवार ) ओएनजीसी उरण प्लान्ट व पेट्रोलीयम एम्पॉईज युनियन उरण यांच्या सयुक्त विद्यमाने शुक्रवार ( दि. २५ ) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत द्रोणागिरी भवन ,उरण येथे अयोजित करण्यात आले त्यात ७०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान . शिबिराचे उद्घाटन कार्यकारी निर्देशक संयत्र व्यवस्थापक उरण इंद्रजीत गुहा यांच्या हस्ते होणार आहे .

या शिबिरास सरचिटणीस पी .ई .यु .मुबई संतोष पाटील , सेक्रेटरी विलेश घरत ,समूह महाव्यवस्थापक प्रमुख ऑपरेशन अशोक तुळशीराम जाधव , महाव्यवस्थापक -प्रभारी मानव संसाधन जॉर्ज विल्लयम केरकट्टा,महाव्यवस्थापक (MM ) अनुराग कौशिक , मुख्य महाव्यवस्थापक(HR) जहीर अहमद,उरण चे आमदार महेश बालदी , व पी ई यु उपाध्यक्ष उरण इकबाल शेख , पी ई यु कार्यकारी आणि सभासद उपस्थित होते

या रक्तदान शिबिरास जे ,जे ,हॉस्पिटल,  एन एम एम सी रक्तपेढी वाशी, सेंट जॉर्ज हास्पिटल मुंबई ,अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई ,रिलायन्स हॉस्पिटल, कोपरखैरणे, एम जी .एम हॉस्पिटल कामोठे आदी रक्तपेढी चे सहकार्य मिळाले .

या शिबिरास समाधान मढवी ,व्ही.डी .घरत, इकबाल शेख, एन एन ठाकूर, जि .आर .घरत, रवींद्र घरत, विवेक पाटील, स्वप्नील माळी, मधुकर घरत, विष्णू व्हटकर, सचिनचिपळूणकर, आशिष कांबळे, अजय मेस्री, प्रकाश डाके, हितेश राऊत, अनिल बोलवंकर, सतीश मकवाना, प्रदीप थळी, चीराज घरत, जयराम पाटील, अनंत पाटील, संतोष म्हात्रे, भूषण थळी, नंदकिशोर पाटील, नितीन मोकळ, नितीन म्हात्रे, सुरज नाईक, पंकज नाईक, संदीप घरत, जयहिंद पाटील, मोहन म्हात्रे, नरेंद्र थळी, महेश ठाकूर, राजेश पाटील, रुपेश म्हात्रे, भारतराज थळी, शरद शेंडे, भक्ती कडू, रमाकांत पाटील, सचिन सरोदे, राजेश चोणकर, अनंत मढवी, अजित पावसकर,  पी ई यु कार्यकारी आणि सभासद उपस्थित राहुन सहकार्य मिळाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *