सदरील न्युज पोर्टल हे सत्य, निर्भिड आणि वैचारीक विचाराचे महान्युज पोर्टल आहे. दिनदुबळ्यांचा आवाज…अन्यायाला वाचा फोडणारे आणि सर्वसामान्यांचा सोबती म्हणून महान्युज पोर्टल भूमीका निभावणार आहे.
आपणही या न्युज पोर्टल सोबत काम करु शकता. आपण आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, परिसरातील सत्य घटना पुराव्यासह आमच्याकडे पाठवू शकता. बातमी आणि घटनेची सत्यता पडताळल्या नंतर त्याला प्रसिध्दी देण्यात येईल. आम्हाला माहिती देण्यासाठी आपण [email protected] या मेलवर संपर्क साधू शकता. आपण आमच्या सोबत मेलवर केलेल्या पत्रव्यवहाराला आम्ही नक्की प्रतिसाद देवू….मग वाट कसली पाहता…. व्हा सहभागी.