ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुरुड जंजिरा येथे १३०वा श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा संपन्न

September 1, 202113:36 PM 7 0 1

मुरूड जंजिरा (प्रतिनिधी सौ नैनिता कर्णिक) : रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथील श्रीकांत खोत यांच्या निवासस्थानी या‌ वर्षी १३० वा श्री कृष्ण जन्मकाळ रात्री १२.४० वाजता करण्यात आला.


यावेळी सुरेशदादा खोत, षुरूषो-तम, तसेच खोत परिवारातर्फे भक्तीभावाने व कोरोनाचे नियमांचे पालन करून साधेपणाने सोहळा संपन्न करण्यात आला.या वेळीअॅडो मृणाल खोत-गुरव हिने पोथी वाचून केले.नामवंत भजनकार विध्याधर चोरघे‌ यांचे सुरेल आवाजात भजन केले. श्री कृष्ण जन्माष्टमीचा सुरेख पाळणा म्हटला. भाविकांना दही पोहे व पेढे प्रसाद वाटप करण्यात आला. अशा प्रकारे श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *