ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

16 वर्षीय मुलीस फुस लावुन पळविले

January 30, 202114:59 PM 38 0 0

जालना :- दि. 22 मार्च 2019 रोजीच्या अशोक नामदेव सुल्ताने वय 37 वर्ष व्यवसाय शेती रा.पाचनवडगाव यांनी तक्रार दिली आहे की, दि. 22 मार्च 2019 रोजी सकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी संध्या अशोक सुल्ताने वय 15 वर्ष शिक्षण 8 वी, रंग सावळा, उंची चार फुट पाच इंच , बांधा सडपातळ अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस पायात चप्प्ल भाषा मराठी या मुलीस ला राम मरमट नावाच्या मुलाने अमीष दाखवुन पळवुन नेल्याचा संशय आहे. तरी सदर मुलीबाबतची माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे तालुका जालना 02482-225650 व पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बहुरे 9923829777, पोलीउपनिरीक्षक एम.एस. बगाड 901138791 यांच्याशी संपर्क साधावा.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *