ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

थॉयराइड

थॉयराइडबद्दल अनेक गैरसमजही आहेत. थॉयराइडची समस्या गळ्यात असलेल्या थायरॉइड ग्रंथी आणि त्यातून स्त्रावित होणाऱ्या हार्मोन्सवर अवलंबून आहेत. जाणून घ्या ‘थायरॉइड’बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी १. थायरॉइड एक असा आजार आहे ज्यामुळं रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचारासह विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा. २. हा आजार आपल्या हाडांवरही परिणाम करतो. म्हणून […]

December 5, 202017:39 PM 172 0 3

प्राथमिक शाळेच्या गुरुजींचा ग्लोबल चेहरा

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार भारतातील महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका प्राथमिक शिक्षकास जाहिर झाल्याचे नुकतेच समजले आणि आमची छाती अभिमानाने भरून आली.सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी येथील तंत्र स्नेही शिक्षक श्री रणजितसिंह डिसले हे त्या ग्लोबल गुरुजींचे नाव. युनेस्को व लंडन येथील वार्की यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुमारे ७ […]

December 5, 202017:31 PM 83 0 0

कल्याणमध्ये सहा वर्षीय मुलाने जेवताना लघुशंका केली म्हणून बापाकडून गरम चमच्याचे चटके

कल्याण : जेवण करताना सहा वर्षाच्या मुलाने लघूशंका केली म्हणून बापाने गरम चमच्याचे चटके देत अमानूष मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कल्याण पूर्वमधील विजयनगर परिसरात सचिन कांबळे नावाचा इसम राहतो. त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. जेवण करताना त्याने लघूशंका केली म्हणून […]

December 5, 202016:37 PM 66 0 1

धक्कादायक : पुण्यात सासर्‍याने दिली सुनेच्या हत्येची सुपारी पण आरोपींनी सासऱ्याचाच केला खून

दुसऱ्याला खड्ड्यात ढकलण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःच खड्ड्यात पडतो हे विधान नेहमी ऐकायला मिळते. पण, याची प्रचिती यावी, अशी घटना पुण्यात घडली आहे. मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात दुसऱ्या सुनेच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही […]

December 5, 202016:22 PM 67 0 0

आरक्षण व आर टी बाबत समाजाचा दूत म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार: माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

जालना ( प्रतिनिधी) : मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे याकरिता सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे अहवाल सादर व्हावा तसेच बार्टी च्या धर्तीवर आरटी प्रशिक्षण संस्था निर्माण करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समाजाचा दूत म्हणून पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलतांना दिली. […]

December 5, 202016:15 PM 59 0 0

ओबीसीच्या न्यायहक्कावर गदाआल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईल ना. वडेट्टीवार

जालना (प्रतिनिधी): ओबीसी समाजाचे न्याय हक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी आपण मंत्री पदाचा राजीनामा देऊ अशी कणखर भूमिका ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना शनिवारी रोजी जालना येथे घेतली. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या निवासस्थानी […]

December 5, 202016:13 PM 53 0 0

जिल्ह्यात 21 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 8 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –9, रामनगर -2, नाव्हा -1 मंठा तालुक्यातील किरला -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, राऊत नगर -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -5अशा […]

December 5, 202016:11 PM 61 0 0

मठपिंपळगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा आम आदमी पार्टी मधे जाहीर प्रवेश

जालना ( प्रतिनिधी ) अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील वंचित बहुजन आघाडी च्या महिलांचा आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष श्री.सुभाष बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ रोजी आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी कुशिवर्ता ढिल्पे, लताबाई ढिल्पे, सोजरबाई गाढे, रुख्मिणी बाई गाढे, कांताताई गाढे, छायाबाई ढिल्पे, इंदुबाई ढिल्पे, मंडाबाई गाढे, केसरबाई गाढे, रेखा उघडे, […]

December 5, 202016:09 PM 61 0 0