ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

युवकांचे आदर्श कुक्कूटपालन

गडचिरोली जिल्हयात शासन विविध योजना प्रभावीपणे राबवून जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत आहे. जिल्हयातील काही युवक-युवती नक्षल चळवळीकडे भरकटले असतांना दुसरीकडे बेरोजगार आणि दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या युवकांनी एकजुटीतून स्वावलंबनाचा मार्ग शोधत कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जिल्हयातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. आरमोरी तालुक्यापासून 11 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले छोटस गांव डोंगरसावंगी. डोंगरसांवगीतील 12 बेरोजगार व […]

December 19, 202023:23 PM 150 0 0

अर्धबंदिस्त शेळीपालनाची जोड

वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव सिरसाठ यांनी सरकारी नोकरीच्या बरोबरीने शेती तसेच शेळीपालनाकडे लक्ष दिले आहे. अर्धबंदिस्त पद्धतीने बोअर शेळीपालन त्यांना फायदेशीर दिसून आले आहे. शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन आणि चाऱ्याचे योग्य नियोजन असेल, तर कमी व्यवस्थापन खर्चात शेळीपालनातून चांगला नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव ज्ञानोबा […]

December 19, 202023:18 PM 145 0 0

यशोगाथा ; शेतीला कुक्कुटपालन अन् शेळीपालनाची जोड देऊन मिळाली नवी ओळख

आजच्या तंत्रज्ञान युक्‍त वातावरणात सगळ्याच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब होताना दिसत आहे. त्याला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद नाही, परंतु होते असे की शेती ही पावसावर अवलंबून असते. कधी अत्यंत कमी पाऊस तर कधी अतिपाऊस यामुळे शेतीत प्रचंड प्रमाणात आर्थिक तोटा होतो. शेतीमालाच्या किमतीतील अनियमितता, काही अंशी सरकारी धोरणे हे सगळी कारणे शेतीत तोट्याचे गणित दाखवतात. मग […]

December 19, 202023:10 PM 142 0 0

महिला शेतकऱ्याची “फिनिक्स” कहाणी..!

मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावर व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यावर निसर्गाची अवकृपा ठरलेलीच…दुष्काळ, खुरटे डोंगर, कुसळी माळरान, लहरी निसर्ग असे निसर्गचक्र तुळजापूर तालुक्यात आढळते. म्हणजे इथल्या पिचलेल्या कष्टकरी, शेतकरी व वन्यजीवासही मोठे आव्हानच होते. मात्र या आव्हानास दोन हात करत एका महिला शेतकऱ्याने मागील पाच दशकापासून अतोनात कष्ट उपसत थक्क करणारा प्रवास केला […]

December 19, 202023:07 PM 137 0 0

हिरकणीचा प्रवास…

अत्यंत खडतर प्रवासातुन सुरुवात झालेल्या अष्टभुजा हिरकणीने काही दिवसातच लोकप्रियता मिळवीली आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन या हिरकणी साप्ताहिक अंकाची मागणी होत आहे. महिलांना प्रधान्य देणारे आणि महिलांच्या कर्तुत्वाचे कौतुक करुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तसेच दिनदुबळ्या महिलांचा बुलंद आवाज म्हणून साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीने ओळख निर्माण केली आहे. जालना जिल्ह्यातुन सुरु झालेल्या या साप्ताहिकाने आता राज्यातल्या […]

December 19, 202017:22 PM 87 0 0

उद्धारली कोटी कुळे….

वर्षानुवर्ष समाजाच्या रुढी आणि परंपरा जोपासत आलेल्या समाजातील अनिष्ट चालीरीतांना पायदळी तुडवित दिनदुबळ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य बहुजनांच्या सुखासाठी समर्पीत केले. बहुजन म्हटले तर केवळ एखादी जात नव्हे तर अनेक जातीधर्मासाठी म्हणजेच अनेक जातींसाठी(बहुजनांसाठी) त्यांनी योगदान दिले आहे. देशातल्या प्रत्येकाचे अधिकार आणि हक्क सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच देशातल्या […]

December 19, 202017:19 PM 96 0 0

असे झाले महामानवाचे महापरिनिर्वाण

6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. एक महानायक, प्रज्ञासूर्य, दीनदलितांचा, कोटी जनांचा आधारवड, महान तत्ववेता, थोर विचावंत, जागतिक उच्च विद्याविभूषित ज्ञानी नेता, राष्ट्रभक्त, भारतीय राज्य घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार व महान घटनाकार हे आपल्यातून कायमचे दूर दूर निघून गेले तो हाच 6 डिसेंबर दुःखद दिवस. आजही आठवण आली की डोळे अश्रूंनी डबडबून जातात. तर त्या […]

December 19, 202017:16 PM 103 0 0

दया, करुणा, शांतीचा संदेश देणारे निरंकारी मिशनचे बाबा हरदेवसिंहजी !

देश-विदेशात कोविड-१९ च्या संकटात मानवतेच्या सेवेत संलग्न राहत बाबाजींच्या शिकवणूकीला क्रियात्मक रुप देण्याचे अनोखे उदाहरण भक्तगणांकडून प्रस्तुत १३ मे, २०२०: जगभर पसरलेल्या निरंकारी परिवाराकडून संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरु, बाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पण दिवसाच्या रुपात १३ मे, २०२० रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी १३ मे रोजी […]

December 19, 202017:00 PM 143 0 0

प्रश्‍नांचे वजन विचारात घ्या

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हे जेवढे अभ्यासावर अवलंबून आहे तेवढेच ते परीक्षेचा पेपर लिहिण्याच्या कौशल्यावर सुद्धा अवलंबून आहे. परीक्षा पेपर लिहिताना तणावरहित अवस्थेत लिहिला पाहिजे. ही सर्वात महत्वाची सूचना आहे. मात्र हा तणाव कमी करण्यासाठी तणावाची कारणे जाणून घेतली पाहिजेत. आपण परीक्षेच्या बाकावर बसलेले असतो आणि समोर प्रश्‍नपत्रिका असते. त्या प्रश्‍नपत्रिकेचे अवलोकन आपण कसे करतो […]

December 19, 202016:52 PM 81 0 0