ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

भाजपाचे उपमहापौर राजेश काळेंना अटक

सोलापूरमधील भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली. गेल्या २९ डिसेंबर रोजी रात्री यासंदर्भात […]

January 5, 202114:16 PM 48 0 0

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज

कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या वाटेत विघ्नांची मालिकाच उभी ठाकल्याने ती पूर्णपणे गायब होऊन राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे. मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील […]

January 5, 202114:14 PM 52 0 0

बहुउपयोगी कढीपत्ता

*कढीपत्ता* कढीपत्ता निरोगी आरोग्यासाठी कढीपत्ता बहुगुणी आहे. कढीपत्ता याची पाने जशी जेवणाची चव वाढवतात. तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. १) कढीपत्ता मध्ये विटामिन A,B,C मुबलक प्रमाणात असल्यामुळे केसांचे व त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवतात. २) दोन चमचा कढीपत्त्याचा रस एक कप ताकातून जेवणानंतर पिल्याने अन्न व्यवस्थित पचन होते. अपचन सारख्या तक्रारी निघून जातात. ३) […]

January 5, 202113:54 PM 98 0 0