ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी; भाजपाच्या नगरसेवकाला अटक

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भाजपाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी यासंदर्भात माहिती दिली. “मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी मध्यरात्री (काल रात्री) जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या […]

March 5, 202113:59 PM 54 0 0

माझा पती व्हॉट्सअ‍ॅप ‘डीपी’ला ठेवत नाही; उच्चशिक्षित पत्नीच्या तक्रारीनं पोलिसही झाले हैराण

संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागतच. हे आपण कधी ना कधी ऐकलंच असेल. त्यामुळे कधी कोणत्या गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये खटके उडतील सांगता येत नाही. पण, आपल्या आयुष्याचा भाग बनलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे एखाद्याच्या संसारात वादाची ठिणगी पडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, हो अशी एक घटना पुण्यात घडलीये. निमित्त ठरलं व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी! माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पती त्यांचा डीपीला ठेवतात. […]

March 5, 202113:56 PM 79 0 0

स्टिल उद्योग जिवंत ठेवण्यासाठी राज्य शासनाने 1800 कोटी रुपयांची सबसीडी जाहिर करावी * आ. कैलास गोरंट्याल यांची विधीमंडळात आग्रही मागणी

जालना प्रतिनिधीः जालना शहरातील भुमीपुत्रांनी अनेक संकट आणि अडचणीचा सामना करत स्पर्धेच्या युगातही स्टिल कारखानदारी टिकवुन ठेवली आहे. सुमारे 30 हजार कामगारांना रोगजार मिळवून दिलेले हे कारखाने उद्धवस्त होवू द्यायचे नसतील तर या कारखानदारांसाठी 1800 कोटी रुपयांची सबसिडी तात्काळ जाहिर करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य विधीमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी आज […]

March 5, 202113:49 PM 58 0 0

जूना कदीम जालना पोलीस ठाणे परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे बारा गाड्यांचे नुकसान..

 जुना कदीम पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी जप्त केलेले व विविध गुन्ह्यात पकडून आणलेल्या गाड्यांना आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.4 गुरूवार रोजी दुपारी 3 वाजता जुना कदिम पोलीस स्टेशन येथील ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केल्या होत्या त्याच्या बाजूला एक कचराकुंडी होती त्या कचरा कुंडीला आग लागली होती परंतु अद्याप कशा मुळे आग लागली […]

March 5, 202113:37 PM 80 0 0

Puraskar

Puraskarhttps://forms.gle/bTK4FeitmCwq677eA

March 5, 202101:09 AM 111 0 0