ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

जागतिक विद्वत्तेचा ज्ञानसूर्य: विश्वरत्न भारतीय संंविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वर्षातील एप्रिल महिना हा एक सुवर्ण काळ मानला जातो. कारण याच महिन्यात जगात विद्वत्तेचा आविष्कार घडवणारा ज्ञानसूर्य जन्माला आला. याच ज्ञानसूर्याच्या ज्ञान तेजाने सर्व जगाला दिपवून टाकले. असा हा ज्ञानाचा महासागर, कोटी जनांचा कैवारी, विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. 14 एप्रिल 1891 हा त्यांचा जन्मदिन. आज बाबासाहेबांची 130 वी जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंद […]

April 13, 202113:47 PM 29 0 0

आंबेडकरी जाणिवा ठळकपणे मांडण्याची गरज

जे डिमेटर म्हणून आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या भणंग आयुष्यांना ज्यांनी अत्तसूर्य करून टाकलं ते ह्या भूमीवरील दुसरे आधुनीक बुध्द ,क्रांतीमानव, युगनायक प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 130 वी महाजयंती आपन सध्या कोरोना ह्या जागतीक महामारीने थैमान घातल्याच्या काळात साजरी करीत आहोत,आर्थीक व्यवस्थेचं कंबरडे मोडले असतानाच्या या काळात आणि बेरोजगारीची भीषण समस्या निर्माण झाल्याच्या या काळात आंबेडकरी समूहासमोर […]

April 13, 202113:45 PM 29 0 0

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !

हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया तसेच […]

April 13, 202113:39 PM 26 0 0

प्राण देऊनही धर्म न पालटणारे छत्रपती संभाजी महाराज

औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे : संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात […]

April 13, 202113:37 PM 21 0 0

देगावचाळ येथे म. ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

नांदेड – महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे साजरी करण्यात आली. यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रज्ञा करुणा विहार भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष विकी सावंत, उपाध्यक्ष तथागत ढेपे, सचिव विनोद खाडे, कोषाध्यक्ष माधव गायकवाड, रवी गोडबोले, किरण पंडित, राहुल […]

April 13, 202113:36 PM 23 0 0

धम्म हाच बाबासाहेबांच्या व्यवस्थांतराचा तत्वव्युव्ह – प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील पारंपारिक मूल्यव्यवस्था नाकारली आणि भारतीय समाजाच्या पुनर्चनेसाठी संवैधानिक मूल्यांची नवी संरचना मांडली. आंबेडकरी चळवळीत तसेच बाबासाहेबांच्या लेखनात, त्यांच्या भाषणात व्यवस्था बदलाचे सूत्र होते. समता, स्वातंत्र्य बंधुता, न्याय या चतुसूत्रीवर आधारलेल्या धम्माचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत पडलेले आहे. म्हणून धम्म हाच बाबासाहेबांच्या व्यवस्थांतराचा तत्वव्युव्ह आहे असे ठाम मत येथील स्वामी […]

April 13, 202113:32 PM 25 0 0

आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

नांदेड – आजच्या साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे समाज घडविण्याचे आणि लढवण्याचे काम करीत असते. चमडीबचाव आणि सावधगिरीचे साहित्य कुचकामी असते. असे साहित्यिक भूमिकाविहीन असतात. त्याउलट आंबेडकरी साहित्य हे संघर्षशील असते, त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. माधव सरकुंडे यांनी केले. ते […]

April 13, 202113:30 PM 17 0 0

रुग्णवाहिकेतून न आल्याने कोविड रुग्णालयाचा उपचारास नकार; महिला प्राध्यापकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना […]

April 13, 202113:28 PM 24 0 0