ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

19 ते 25 एप्रिल या कालावधीत अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जालना   :- दि.19 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 या कालावधीत जालना जिल्हयात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकुण 20 गुन्हे नोंद केले असुन त्यात रु.5लाख 53 हजार 170 रुपये किमतीचा दारुबंदी गुन्हाचा मुदे माल जप्त करण्यात आला .त्यामध्ये संतकृपा हॉस्पिटल ,मंठा चौफुली जालना या ठिकाणी दुचाकी क्र. MH 21-AC -2913 हे वाहन बेकायदेशीर देशी दारु […]

April 27, 202119:33 PM 20 0 0

जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे – शेख माजेद

जालना (प्रतिनिधी) ः कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. जनता सैरावैरा मदतीसाठी धावत आहे. उपाशीपोटी अनेकांची कुटंब झोपत आहेत. जनतेला लोकपतिनिधींच्या मदतीची खरी गजर असतांना देखील लोकप्रतिनिधी कोणत्या बिळात जाऊन बसलेत कळायला मार्ग नाही. बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचा […]

April 27, 202119:29 PM 20 0 1

नगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लुडबुड करणाऱ्यांना जनता थारा देणार नाही; नगरसेवक शेख शकील यांच्या एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांना टोला

जालना (प्रतिनिधी) ः करोना महामारी आणि लॉकडाउन कालावधीत गोरगरीब व गरजुंना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असतांना या संकटाकाळात बिळात लपुन बसलेले आणि स्वतःसह पक्षाचे कोणतेही अस्तीत्व नसलेले एमआएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आता जालना नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चुळबूळ करुन लागले आहेत असा टोला कॉग्रेसचे नगरसेवक शेख शकील यांनी लगावला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या […]

April 27, 202119:20 PM 17 0 0

“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”: अजित पवार

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सगळ्यांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून झाल्याचे सूतोवाच दिले होते. मात्र, त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. लसीची कमतरता संपूर्ण देशाला जणवते आहे. केंद्र सरकारचं लस […]

April 27, 202113:20 PM 20 0 0

कोरोना बिलांची ऑडिट समिती कागदावरच ; खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा शुभम टेकाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दिलेल्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक रुग्णालयात नेमलेली ऑडिट समिती कागदावरच असल्याचा प्रत्यय जनतेला येत असून खासगी रुग्णालयांकडून रूग्णांची सर्रास पिळवणूक सुरू आहे. राज्य शासनाने यावर कटाक्षाने लक्ष देऊन खासगी रुग्णालयांच्या मनमानीस चाप लावावा .अशी आग्रही मागणी मराठा महासंघाचे युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम टेकाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे […]

April 27, 202113:17 PM 18 0 0

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

लखनौ : महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्याबाबत उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि यूपी पोलिस दावे करत असूनही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे. कामाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या […]

April 27, 202113:15 PM 23 0 0

एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले; ‘या’ अमानवीय कृत्याने महाराष्ट्र हादरला

बीड: बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे […]

April 27, 202113:12 PM 20 0 0