ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

*कोरोना हद्दपार नक्कीच होईल !*

आज कोविड १९ ने देशाला आणि जगाला वेठीस धरले असले तरी काही देश कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. हे ही दिवस जातील यावर माझा अटल विश्वास आहे. कोणतीच परिस्थिती तशीच राहत नाही. परिस्थिती वेळ आणि काळानुरुप बदलत असते. कोरोनावरती Covaxin आणि Covishield लस निघाली. ती लस टप्या टप्याने सर्वांना मिळणारच आहे. अदृश्य शत्रू बरोबर […]

April 28, 202114:08 PM 22 0 0

नसता परभणीत झाली असती नाशिकची पुनरावृत्ती

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यानंतर काळाने डाव साधत तब्बल २४ रुग्णांचे प्राण हिरावून घेतले होते. नाशिकसारखाच मोठा अनर्थ परभणीत घडणार होता. परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर मंगळवारी (दि. २७) रात्री साडे अकराच्या सुमारास झाडाची फांदी पडली. यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान […]

April 28, 202114:04 PM 20 0 0

ठाण्यातील रुग्णालयात अग्रितांडव; चार रुग्णांचा मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे […]

April 28, 202114:01 PM 21 0 0

मुक्तीधाम स्मशानभुमीत मयतांवर अंत्यसंस्कारासाठी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातर्फे 15 टन लाकुड भेट

जालना (प्रतिनिधी) ः करोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींवर येथील मुक्तीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी भासत असलेली लाकडांची टंचाई लक्षात घेवून आ. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या स्वखर्चातून 15 टन कृत्रीम लाकुड उपलब्ध करुन दिले आहे. जालना शहरातील औरंगाबाद रोड असलेल्या रामतीर्थस्मशानभुमीच्या सुशोभीकरणासह या स्मशानभुमीचा एकुनच सर्वांगिन विकास करण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता. आज सदर स्मशानभुमीत […]

April 28, 202113:56 PM 16 0 0