ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घाला -प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून दिले निवेदन

जालना (प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून तेथे त्यांची अडवणूक होत असून खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घालावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष जालना जिल्हाध्यक्ष विदुर लाघडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन चर्चा करून सविस्तर निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनामध्ये विदुर लाघडे […]

May 7, 202116:08 PM 28 0 0

कल्पवृक्ष औदुंबर

औदुंबर धर्मशास्त्रानुसार अतिशय पूजनीय वृक्ष. औदुंबर म्हटले की आपल्या समोर येतात ते ‘श्री दत्तगुरु’. श्री दत्तगुरूंनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी या वृक्षाच्या खाली बसून साधना केली त्यामुळे आमची अशी भावना आहे की या वृक्षाखाली श्री दत्तगुरूंचा वास असतो. आम्ही खूप श्रद्धेने औदुंबराची पूजा करतो. परंतु आयुर्वेदिक वैद्यांचे मते या औदुंबर वृक्षात आयुर्वेदानुसार खूप आरोग्य संपदा दडली […]

May 7, 202115:58 PM 32 0 0

मॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत करा – संजोग हिवाळे

जालना (प्रतिनिधी)- : आम आदमी पक्षाच्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या नेतृत्वात प्रवीण दासूद, सुभाष बोर्डे, कृष्णा यादव व इतर कार्यकत्यांसह. दिनांक ०६ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, याना लेखी निवेदन देऊन मागणी केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ३० एप्रिल २०२१ शुक्रवार रोजी दुपारी तिन नंतर सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यास […]

May 7, 202115:54 PM 32 0 0

सुप्रीम कोर्ट मोदी सरकारवर संतापलं ;“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,”

केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने करोना रुग्णांचे हाल होत आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतंच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा […]

May 7, 202115:51 PM 35 0 0

प्रार्थना आणि अग्निहोत्र यांचा अवलंब करून नियमित साधना करा ! – सद्गुरू नंदकुमार जाधव

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती कमी होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते. ईश्‍वराला केेेलेल्या प्रार्थनेने आपल्याला अनन्यसाधारण बळ मिळते. प्रार्थनेने रोगनिवारण होते, हे आता आधुनिक विज्ञानानेही विविध प्रयोगांद्वारे मान्य केले […]

May 7, 202115:49 PM 25 0 0

आ. कैलास गोंरट्याल यांच्या विविध लसीकरण केंद्राना भेटी

जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 लसीकरण मोहीमे अंतर्गत जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी आज दि. 6 मे गुरुवार रोजी जालना मतदार संघातील वखारी,नाव्हा, अंतरवाला या गावातील लसीकरण केंद्राना भेटी दिल्या. यावेळी उपरोक्त तिन्ही गावांमध्ये आ. गोरंट्याल यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. आ. गोरंट्याल यांनी लसीकरण केंद्राच्या व्यवस्थेची पाहणी करुन केंद्रात उपस्थित असलेले […]

May 7, 202115:45 PM 22 0 0