ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

कोरोना काळात रुग्णालयांकडून होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

कोरोनामुळे रुग्णाची गंभीर स्थिती असतांना तो रूग्ण वाचावा, म्हणून आपण कोणतीही पर्वा न करता त्या रूग्णाला रुग्णालयात दाखल करतो; मात्र आपल्याला शासनाने निर्धारित केलेले रुग्णसेवेचे दर, आवश्यक औषधे, पर्यायी औषधे, आपले अधिकार, सध्याचे कायदे हे ज्ञात नसल्यामुळे आपली प्रचंड लुटमार चालू होते. या अडचणीच्या वेळी अनेक जण खचून जाऊन लढण्याचा विचार सोडून देतात. त्यामुळे लुटमार […]

May 10, 202114:37 PM 32 0 0

मातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य !

मातृदिनाच्या निमित्ताने आई-वडिलांचे आपल्या जीवनात असणारे स्थान, त्यांचे महत्त्व, सद्यस्थिती यांविषयी उहापोह या लेखात केला आहे. अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी मनात कृतज्ञताभाव ठेवण्याची आणि त्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना […]

May 10, 202114:30 PM 42 0 0

कर्जदारांसाठी सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा। मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना ( प्रतिनिधी) : राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी वित्त संस्थांच्या कर्ज परतफेडीस ( मोरेटोरी यम )सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे . या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ऑनलाईन निवेदनात संतोष कऱ्हाळे यांनी म्हटले आहे की, देशासह संपूर्ण जगभरात कोरोना महामारी मुळे […]

May 10, 202114:24 PM 25 0 0

 पत्नीचा गळा दाबून, तर एका वर्षांच्या चिमुकल्याची सुरीने हत्या; स्वतः घेतला गळफास

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागला आहे. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर […]

May 10, 202114:23 PM 12 0 0

सर्वच समाजातील तरुणांनी लसीबाबत जनजागृती करावी – धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणावर मानवी जीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे. मास्क, सॅनिटाईझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करतांनाच लसीकरण होणेही आवश्यक आहे. याबाबत बौद्ध तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच इतर समाजातील तरुणांनीही जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सोशल मीडियातून केले आहे. आजच्या परिस्थितीत कोवीड परिस्थितीमुळे सर्व […]

May 10, 202114:17 PM 25 0 0

पीरपिंपळगाव आरोग्य केंद्रात दिवसभरात तब्बल 413 नागरिकांचे लसीकरण

जालना (प्रतिनिधी) ः येथून जवळच असलेल्या पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण बुधवार दि. 06 रोजी लस उपलब्ध झाल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळीपासूनच केंद्रावर मोठी गर्दी केली होती. दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी रेकॉर्ड ब्रेक लसीकरण करीत तब्बल 413 नागरिकांना लस दिली तर लसीचा साठा संपल्याने जवळपास 50-60 नागरीकांना माघारी जावे लागले. सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान […]

May 10, 202114:15 PM 14 0 0

हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला आणि काळाने डाव साधला; ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अनेक रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं आहे. त्यात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावं लागत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ जणांना प्राणाला मुकावं लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. […]

May 10, 202114:14 PM 35 0 0