ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार ‘अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च […]

May 13, 202121:35 PM 27 0 0

कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल?

भाग ३ कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांनाच लक्ष्य करणार असल्याचं मानलं जात आहे. असे बोलले जात असतानांच, ती येण्याच्या आधीच गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शून्य ते २० या वयोगटातील सात मुलांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर परवा बुधवारी औरंगाबादमध्ये जवळपास ७० बालकांना कोरोना झाल्याचे उघड झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा […]

May 13, 202121:29 PM 31 0 0

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी!

करोनाच्या संकटाशी राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था दोन हात करत असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचं नवं संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजारामुळे आणि त्यावरच्या महागड्या उपचारांमुळे नागरिकांमध्ये देखील भितीचं वातावरण निर्माण झालेलं असताना महाराष्ट्र सरकराने या आजारावर राज्यात मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे आधीच करोनाशी लढा देणाऱ्या राज्याच्या […]

May 13, 202121:25 PM 27 0 0

रुग्णसेवा हे जीवनदायी कार्य :लॉ.पुरुषोत्तम जयपुरिया सन्मान : लॉयन्स क्लब तर्फे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल मध्ये परिचारिका दिनानिमित्त गौरव

जालना ( प्रतिनिधी): वैयक्तिक भावना बाजूला ठेवून, लोकहिताची जबरदस्त जाणीव, प्रेम, दया, सहानुभूती यांचा संगम असलेल्या परिचारिका मानवजातीच्या सेवेचं वृत्त घेऊन कार्यरत आहेत.स्वतः चा जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी केलेले पुण्यवंत कार्य खचलेल्यांसाठी जीवनदायी आहे. असे गौरवोद्गार लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी आज येथे बोलताना काढले. प्रथम परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिन अर्थात अंतरराष्ट्रीय […]

May 13, 202121:18 PM 29 0 0

जिल्ह्यात 591 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 304 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 304 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर ९६, भाटेपुरी ०२, भाटेपुरी ०२, चंदनझिरा ०१, चितळी ०१, धावडी ०२, दुधना काळेगांव ०१, गवळी पोखरी ०२, घोडेगांव ०१, गोलापांगरी ०१, गोंदेगांव ०१, हिसवन ०१, […]

May 13, 202121:15 PM 22 0 0