ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

जिल्हा कॉग्रेस कमिटीची शुक्रवार रोजी महत्वाची बैठक; प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील मार्गदर्शन करणार

जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे मराठवाडयाचा दौऱ्यावर असून दि. 4 जून शुक्रवार रोजी जालना जिल्ह्याचा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने दुपारी 4.30 वाजता येथील संत भगवान बाबा मंगल कार्यालय जुना जालना येथे महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. सदरील बैठकीत मरठा आरक्षण प्रकरणी […]

June 2, 202123:54 PM 23 0 0

मैत्र मांदियाळीने सामाजिक बांधिलकी जोपासली : ओमप्रकाश चितळकर; अहिल्यादेवी होळकर व्याख्यान माले तर्फे सत्कार

जालना ( प्रतिनिधी) : लोकसहभागातून अनाथ तसेच गोर-गरीब कुटुंबातील गुणवंत मुले-मुली यांच्या शिक्षणाची व्यवस्था, सुंदर व हरित जालना शहरासाठी वृक्ष लागवडी करिता प्रोत्साहन देत अल्पदरात रोपे उपलब्ध करून देणे, अशा विविध उपक्रमांतून मैत्र मांदियाळीने सामाजिक बांधिलकी जोपासली असून सत्पात्री मदत कशी करावी याचा वस्तुपाठ उभा केला आहे .असे गौरवोद्गार अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष […]

June 2, 202123:51 PM 15 0 0

मौजपुरी गाव कोरोनामुक्त; हिरकण्या ठरल्या गावासाठी वरदान

जालना (प्रतिनिधी) ः जालना तालुक्यातील मौजपुरी येथे गेल्या दोन वर्षापासून सुुरु असलेल्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी सतत संघर्ष करीत असून वेळोवेळी सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन गावात कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न सुरु केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गावच्या प्रथम नागरीक सरपंच तथा ग्रामदक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई भागवत राऊत आणि उज्जवल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ. […]

June 2, 202123:48 PM 38 0 1