ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

बालकामगार मुक्तीसाठी समाजाचे दायित्व

12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जात आहे. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. बालमजुरी रोखण्यासाठी देशात बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ कायदा करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कायद्याच्या कलम १८ नुसार नियम […]

June 11, 202113:20 PM 18 0 0

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य […]

June 11, 202113:18 PM 16 0 0

जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी दिलीप अहिेरे यांची निवड

जालना प्रतिनिधी ः- जालना जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी दिलीप अहिरे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. जालना जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर लहाने, कार्याध्यक्ष राजु रसाळ, जि.प. आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश राठोड, उपाध्यक्ष एस. टी. जाधव, सचिव आर. टी. अंभोरे आदींची प्रमुख उपस्थितीत होती. जिल्हाध्यक्ष शंकर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या […]

June 11, 202113:16 PM 13 0 0

पुरातत्त्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत ! – श्री. सुनील घनवट

विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन 12 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. गेली 17 वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा दिल्या ही एक समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळगडावर वर्ष 1998 पासून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण पहाता गडावर 64 मोठी आणि नव्याने […]

June 11, 202113:14 PM 16 0 0

कोव्हीड लसीकरणासाठी ऑनलाईनची अट शिथील कराः अशोक पांगारकर

जालना (प्रतिनिधी) ः करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली कोव्हीड लसीकरणाची मोहिम ऑनलाईन एैवजी ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात यावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा न.प. गटनेते अशोक पांगारकर यांनी केली आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पांगारकर यांनी म्हणटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव […]

June 11, 202113:13 PM 9 0 0

सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास हा आध्यात्मिक प्रगतीसाठी पायाभूत घटक !

कोणतेही धार्मिक अथवा आध्यात्मिक संशोधन, प्रशिक्षण असो त्यांत सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. (सूक्ष्मातील जाणणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या जाणीवेच्या पलिकडे असलेले ज्ञान अथवा स्पंदने ओळखणे) एखाद्या जिवाला साधना करून आध्यात्मिक प्रगती करायची असल्यास त्याने सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मातील या पैलूचा अभ्यास जितका अधिक, तितकी साधनेत चुकीच्या मार्गाने […]

June 11, 202113:11 PM 17 0 0

रोहयोच्या ऑपरेटरकडून मजुरांसह अधिकार्‍यांना ”चकवा” जालना तालुक्यात रोहयो राम भरोसे; मजुरांवर आली उपासमारीची वेळ

अच्युत मोरे कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ज्यांना रोजगार आहेत ते मात्र अंगात आल्यासारखे करीत आहेत. कोरोनासारख्या महामारीने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या परीवाराचा उदर निर्वाह चालवता यावा यासाठी रोहयोच्या कामांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या मजुरांना वेळेवर रोजगार मिळावा, त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी तालुका […]

June 11, 202113:08 PM 16 0 0

जातीची बंधनं झुगारुन तरुण-तरुणीने केला विवाह नालंदा बुध्द विहरात बांधली लग्नगाठ

जालना (प्रतिनिधी) ः प्रेम जडले तर त्याला ना जातीची बंधनं आडवतात, ना रंगाची, प्रेमात वयालाही थारा नाही, अशाच एका मध्यप्रदेशातील तरुण-तरुणींनी जालना येथे जातीची बंधनं झुगारुन विवाहबध्द होण्याचं धाडस केलं. आणि आपल्या वैवाहीक जिवनाला सुरुवात केली. हा विवाह जालना येथील नालंदा बुध्द विहारात बौध्द धम्माच्या पध्दतीनुसार पार पडला. नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथे पूज्य […]

June 11, 202112:48 PM 15 0 0