ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

*वंध्यत्व (भाग 1) (वांझपणा )infertility*

एखादा नारळ आपण बाजारात घेतो त्यावेळी त्याला वाजवून घेतो, *Pregnancy is not chance that is choice*, आपण बाळ राहण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी दोघांच्या शरीराचा विचार करायचा असतो. दोघांच्या तपासण्या करून योग्य डॉ च्या मार्गदर्शन घेऊन गर्भ धारण करावा. एखादे दांपत्य अपत्यहीन असण्याची दोन कारणे संभवतात: (१) गर्भधारणा न होणे व (२) वारंवार गर्भपात (किंवा […]

June 14, 202114:38 PM 39 0 0

कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

पुणे: राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल करतानाच कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही […]

June 14, 202114:34 PM 18 0 0

मोदी सरकारने ‘फेसबूक’ला पर्याय स्वदेशी अ‍ॅप विकसित करावे ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा

आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ‘ब्ल्यू टीक’ काढले जाते. ‘सुदर्शन न्यूज’सारख्या वाहिनीचेही पान बंद केले जाते. मी लोकप्रतिनिधी असतांनाही माझे फेसबूकवर खाते उघडण्यावर बंदी घातली गेली आहे. दुसरीकडे आतंकवाद्यांना […]

June 14, 202114:27 PM 13 0 0

आजच्या नव्या पिढीने बौद्ध संस्कृती पुढे न्यावी – भदंत पंय्याबोधी थेरो धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे खडकमांजरीत पदार्पण

नांदेड – भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला जीवन जगण्याची विचारधारा आणि तत्त्वज्ञान म्हणजेच बुद्धाचा धम्म आहे. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धम्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धम्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये ईस्ट इंडीज सोबतच जगभरात पसरला. याबरोबरच बौद्ध संस्कृतीची रुजवण झाली. बौद्ध धर्म हा […]

June 14, 202114:25 PM 13 0 0

संपूर्ण लसीकरण हाच आॅनलाईन शिक्षणाला पर्याय – गंगाधर ढवळे सप्तरंगी शिक्षक साहित्यिक मंडळाचा उपक्रम ; आॅनलाईन शिक्षण पद्धतीवर चर्चासत्र संपन्न

नांदेड – कोरोनाच्या महासंकटाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. अनेक घरांना कुलुपबंद ठेवण्याची वेळ आली आहे तर शेकडो मुले अनाथ झाली आहेत. अनेक महिला निराधार झाल्या आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या हाहाकाराने मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. परंतु हा ग्रामीण भागात अयशस्वी ठरला आहे. यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू केल्याशिवाय […]

June 14, 202114:24 PM 17 0 0

मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करणार ऊर्जा विभागाच्या योजनांच्या लाभासाठी प्रत्येक जिल्ह्यात सिंगल विंडो सिस्टीम उभारणार – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

जालना :- भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेत त्यानुसार आवश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करून विजेचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून विजेच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन मराठवाड्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. जालना तालुक्यातील उटवद व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी […]

June 14, 202114:22 PM 11 0 0