ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

डॉ. लिंबाळे, पुरस्कारासाठी स्वसन्मानाचा बळी द्यावा का?

अभिव्यक्तीला मानवी जीवनाच्या विकासात अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिक काळात तर ‘ अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा परवलीचा शब्द झाला आहे. सकारार्थी अभिव्यक्ती आणि संवादाने माणसाने मजल दरमजल वैचारिक प्रगती करत अनेकविध ‘इझम’ला जन्म दिला आहे. माणसाच्या बौद्धिक प्रगतीत या अनेक ‘इझम’नी आणि वैचारिक चळवळींनी महत्वाची भूमिकाच बजावली नाही तर माणसाच्या जगण्याला बळ सुद्धा दिले आहे. केवळ […]

June 19, 202112:27 PM 17 0 0

पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार…तिसरी लाट टाळता येणं अशक्य : एम्सच्या प्रमुखांचं मोठं विधान

भारतात पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडर निर्बंधांनंतर शिथीलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं […]

June 19, 202112:24 PM 20 0 0

शेलगाव आरोग्य केंद्रास प्राणवायू मशीन भेट।

जालना/ बदनापुर/ शेलगाव ( प्रतिनिधी) : औरंगाबाद येथील इंड्रेस हाऊसर कंपनीतर्फे शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राणवायू साठी उपयुक्त असलेली ऑक्सीजन कॉन्संट्रेटर मशीन शुक्रवारी ( ता. १८) भेट देण्यात आली. आरोग्य केंद्रात झालेल्या छोटेखानी सोहळ्यास कंपनीचे व्यवस्थापक गणेश कारोडकर, लक्ष्मण मदन ,अभिजीत वैद्य, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पनाड, हमीद कादरी, यांची उपस्थिती होती. […]

June 19, 202112:21 PM 17 0 0

जिजाऊचा फोटो पाहताच… अभिवादना सरसावल्या रणरागिणी

नांदेड – राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय, आदर्श माता आहेत. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी यावेत यासाठी त्या प्रयत्नरत राहिल्या. स्त्रीच्या खंबीर, निर्धारी रुपाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत. निर्धार व योग्य पाठबळ यांच्या आधारावर स्त्री कोणत्याही […]

June 19, 202112:19 PM 15 0 0

बेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल

जालना (प्रतिनिधी) ः मौजपुरी सज्जाचे तलाठी सुभाष जाधव हे गावात येत नसून शेतकर्‍यांची कामे करीत नाहीत. शेतकरी घरी आले तरी ते शेतकर्‍यांना भेटत नाहीत, कायमस्वरुपी दारुच्या नशेत असतात. त्यांचा असूनही काही उपयोग नाही यासह अनेक तक्रारीचा पाढा वाचत मौजपुरीच्या ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने ठराव घेत तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या सदंर्भातील तक्रार तहसिलदार यांच्याकडे दाखल करण्यात […]

June 19, 202112:13 PM 17 0 0

तामिळनाडूच्या स्टालीन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या ताब्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी जमीन आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविक लोकच पहात असत; मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर मंदिरांकडचे धन पाहून ‘सेक्युलर’ सरकारांनी मंदिरे ताब्यात घेण्याचा गैरकारभार केला आहे. प्रत्यक्षात त्यांना हिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याचा आणि त्यातील परंपरा पालटण्याचा अधिकार नाही. मंदिरांमध्ये पूजार्‍यांची नियुक्ती ही […]

June 19, 202112:11 PM 14 0 0