ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

“बाबा होते तेव्हा..”

■■■■■■■ बाबा होते तेव्हा… होता या घराला आधार होती जीवनाला दिशा इच्छांना होत्या अनेक वाटा पण अडचणींना नव्हती या घरात जागा बाबा होते तेव्हा… नव्हती गरज सवंगड्यांची संख्यांची सोबत्यांची तेच द्यायचे अखंड साथ   बाबा होते तेव्हा… माझ्या आयुष्यातली गरज ही तेच आणि संतुष्टी ही तेच तर होते माझे खरे गुरु खरे मार्गदर्शक, खरे हितचिंतक […]

June 20, 202113:09 PM 16 0 0

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी बरेच जण या प्रचलित मंत्राचा जपही करत असतात. दरवर्षी ज्येष्ठ शुक्ल एकादशीला गायत्रीदेवीची जयंती साजरी केली जाते. यावर्षी २१ जूनला गायत्री जयंती आहे. तर आता आपण गायत्रीदेवीच्या चरणी वंदन करून तिच्या संदर्भातील माहिती जाणून घेऊया. 1. उत्पत्तीची कथा श्रीगणेशाला साहाय्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने गायत्रीदेवीची निर्मिती करणे – सत्ययुगाचा आरंभ होण्यापूर्वी ब्रह्मदेवाने […]

June 20, 202113:07 PM 17 0 0

अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी 34 कोटींची भूमी 18.50 कोटीला मिळाली; भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्‍वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह

अयोध्येत श्रीराममंदिराचे निर्माणकार्य आयताकृती आकारात होण्यास अडचण येत होती. त्यामळे जवळपासची भूमी खरेदी करण्यात आली. त्यात 2 कोटी रुपयांची भूमी 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केल्याचा जो आरोप करण्यात येत आहे. त्या भूमीची किंमत वर्ष 2011 मध्ये 2 कोटी रुपये होती. दरवर्षी ती रक्कम वाढत गेली. वर्ष 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीराममंदिराच्या बाजूने […]

June 20, 202113:04 PM 19 0 0

करोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख नाही देऊ शकत; न्यायालयात केंद्राने सांगितलं कारण

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः थैमान बघायला मिळालं. दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे आरोग्यसुविधांचं वास्तव समोर आलंच, पण यामुळे करोनाबाधित झालेल्या हजारो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. दुसऱ्या लाट शिगेला पोहोचलेली असताना देशात ४ ते ४,५०० हजारांच्या सरासरीने मृत्यू नोंदवले गेले. यावरून केंद्र सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलं. दरम्यान, करोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना […]

June 20, 202113:02 PM 15 0 0

देगाव चाळ येथे व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रम

नांदेड – ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात २४ जून रोजी सायंकाळी सात वाजता व्याख्यान व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बौद्ध उपासक उपासिकांना खीरदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सुभाष लोखंडे यांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, सेवानिवृत्त उपायुक्त महानगरपालीका प्रकाश येवले, […]

June 20, 202112:56 PM 10 0 0

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना मदतीचा हात

बदनापूर, दि. १९ (सा.वा.)-शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखांच्या कुटुंबियांना मदतीचा उपक्रम हाती घेतला असून जालना तालुक्यानंतर दुसNया टप्प्यात आज १९ जुन रोजी बदनापूर तालुक्यातील कुटुंबियांना बियाणे व रोख रक्कमेच्या स्वरूपात माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास घुगे यांच्या […]

June 20, 202112:52 PM 9 0 0

,देशातील बेरोजगारीमुळे सामान्य जनतेचे जगने कठिण ः आ. गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजपा सरकारने केलेली भरमसाठ इंधन दरवाढ प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी शेतकऱ्यांविरोधी केलेली तीन काळे कायदे आदीप्रश्‍नांच्या विरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पदिन साजरा करून केंद्र सरकारच्या विरोधात शनिवार रोजी अंबड चौफुली येथे जोरदार निदर्शने करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ […]

June 20, 202112:49 PM 16 0 0