ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

योगशास्त्र आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

आजच्या या जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण तणावाखाली जगत असल्याचे दिसून येते. त्यात कोरोनाच्या या परिस्थितीने मानसिक तणावही प्रत्येकाच्या मनामध्ये वाढलेला आहे. आज प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व पटलेले आहे व प्रत्येक जण आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्नरत असलेला आम्हाला दिसतो. निरोगी व आनंदि जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे योग होय. केवळ योगासने म्हणजे योग नाही. […]

June 21, 202114:23 PM 18 0 1

मनःशांती आणि निरोगी जीवन देणारी योगविद्या !

विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घेऊन भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांची दिव्य गुढी उभारून भारताच्या गौरवशाली आणि वैभवशाली संस्कृतीची खरीखुरी ओळख संपूर्ण जगाला करून दिली. आपल्या याच गौरवशाली आणि वैभवशाली संस्कृतीचा भाग असलेल्या योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना आता पटलेले आहे. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून जगभर साजरा […]

June 21, 202114:22 PM 14 0 0

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार : खासदार संभाजी छत्रपती

नाशिक: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत. आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही. आजचं मूक आंदोलन संपल्यानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आज संध्याकाळी पुढची दिशा ठरवली जाणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केली. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन […]

June 21, 202114:21 PM 17 0 0

विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत […]

June 21, 202113:59 PM 14 0 0

भोपाळमध्ये हत्या कशी करावी? Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं

भोपाळ : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. हत्या करण्याच्या पद्धती आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याची माहिती तिने गूगल सर्च करुन मिळवल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील खेडीपूर गावात 18 जूनला ही घटना घडली. […]

June 21, 202113:55 PM 25 0 0