ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

लिओ क्लब ऑफ जालना प्रेसिंडेन्ट व महाराजाची कार्यकारिणी

जालना/प्रतिनिधी लिओ क्लब ऑफ जालना प्रेसिडेन्टच्या अध्यक्षपदी देवराज ललित कामड यांची तर महाराजा क्लबच्या अध्यक्षपदी हर्ष अजयकुमार भरतीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालना येथील मधुबन हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यावेळी डिस्ट्रीकचे प्रथम प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया, मार्गदर्शक सुभाषचंद्र देविदान, लॉ. अतुल लड्डा, लिओ जतीन अग्रवाल, सौरभ पंच, पवन झुंगे, शिवचरण […]

June 30, 202112:36 PM 16 0 0

पत्नीची हत्या करुन पतीने मृतदेह जंगलात जाळला

हैदराबाद : बायकोची हत्या केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) लागण झाल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने नातेवाईकांसमोर रचला. मात्र सीसीटीव्हीमुळे पतीचं पितळ उघडं पडलं. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी पती श्रीकांत रेड्डी हा आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील बुद्वेलचा रहिवासी […]

June 30, 202112:29 PM 19 0 0

खुरगाव येथे ६ जुलै रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जुलै रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भिक्खू संघाच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम, अष्टपुरस्कार प्रदान, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मदेसना, वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती भंते […]

June 30, 202112:27 PM 9 0 0

कोरोना महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल फकीरा वाघ यांचा सत्कार

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात करोना महामारीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी गरजु लोकांना किराणा किट, धान्य, जेवणाची पाकीटे, रेडमिसिविर इंजेक्शन, बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे या उपक्रमात फकिरा वाघ यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांचा काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. कैलास गोरंट्याल, […]

June 30, 202112:19 PM 11 0 0