ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

कृषी दिन ..

कृषी दिन हा साजरा नको  नावाला केवळ निमीत्ते बळीराजाच्या जायचे मनाचे  जवळ घाम  गाळी  शेतकरी भरवी आपणां कवळ कर्जा न्हाहे सात बारा आणतो कशी भोवळ क्लिष्ट तम  कायद्यात पिवळी  पडे  हिरवळ आंदोलने करण्यातचं विरली सुगंधी दरवळ दगा फटका नेहमीचा पाठीवर उठलेत वळ हमी भाव देऊ नक्की जिभा करती वळवळ नको कागदी शुभेच्छा आतून यावी  तळमळ […]

July 1, 202113:13 PM 16 0 0

चारित्र्यावरुन संशय! पतीने पत्नीचे तीन महिने लोखंडी साखळीने बांधून ठेवलं

आपल्या पत्नीचे विवाह्यबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवलं. तेही थोडंथोडकं नव्हे तर तब्बल तीन महिने! राजस्थानमध्ये ही घटना घडली आहे. ह्या साखळ्यांचं वजन होतं तब्बल ३० किलो. पोलिसांनी संबंधित घटनेतल्या आरोपीला अटक केली असून या महिलेला त्याच्या ताब्यातून सोडवलं आहे.   राजस्थानमधल्या प्रतापगढ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात ही घटना घडली आहे. […]

July 1, 202113:10 PM 16 0 0

उपकेंद्रासाठी राज्य शासनामार्फत 165 कोटी रुपयांचा निधी देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

जालना (ंप्रतिनिधी) :-   जागतिक स्तरावर नावाजलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्र गतकाळात जालना येथे मंजुर करण्यात आले होते. या उपकेंद्रासाठी मंजुर करण्यात आलेल्या 203 एकर जमीनीचे रेखांकन करुन ही  जमीन ताब्यात देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असून या ठिकाणी पायाभुत सुविधांची उभारणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी राज्य शासनामार्फत […]

July 1, 202113:02 PM 11 0 0

गोरक्षण पांजरापोळ तर्फे सुभाष देवीदान यांचा सत्कार

जालना ( प्रतिनिधी) : अखिल भारतीय मारवाडी संमेलन जालना शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोरक्षण पांजरापोळ न्यासाचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाषचंद्र देवीदान यांचा पांजरपोळ गोरक्षण च्या संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. बुधवारी ( ता. ३०) पांजरापोळ च्या संचालक मंडळ कार्यालयात न्यासाचे अध्यक्ष बनारसीदास जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी सत्कार सोहळ्यास संचालक ओमप्रकाश मंत्री , विजय […]

July 1, 202112:51 PM 9 0 0

साहित्यातील राजकारण चळवळीला मारक – डॉ. जगदीश कदम

नांदेड – नवोदित साहित्यिकांना डावलण्याची प्रक्रिया पुरातन आहे. त्यांनी कितीही आशयगर्भ लेखन केले तरी त्यांना नवोदित ठरवून अनुल्लेखाने मारले जाते. नव्याने लिहिणारे लेखक कथा कवितांबरोबरच कांदबरी लेखनही दर्जेदार करीत आहेत. मर्जीतल्या आणि सुमार दर्जा असणाऱ्या लेखकांना संधी मिळते आणि चांगले लेखक मागेच राहतात. साहित्यातील हे राजकारण साहित्य चळवळीला मारक ठरते, असे प्रतिपादन येथील ख्यातनाम साहित्यिक […]

July 1, 202112:49 PM 8 0 0

बचत गटांच्या उत्पादन विक्री करता रुरल मार्ट उत्तम पर्याय -उमेश कहाते

जालना, दि. ३०(प्रतिनिधी)-नाबार्ड व जिजामाता लोकसंचालित साधन केंद्राच्या संयुक्त उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ जालना अंतर्गत जिल्ह्यात जवळपास तीन हजार १४५ बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि उद्योग करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येते तसेच शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून कृती संगम करून त्या योजनांचा लाभ बचत गटांना देण्यात येत आहे. […]

July 1, 202112:46 PM 9 0 0