ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

गरजवंतांना मदत हिच खरी मानवसेवा : सौ. स्मिता मित्तल

जालना ( प्रतिनिधी) : समाजात प्रत्येक ठिकाणी गरजवंत आहेत. त्यांचा शोध घेऊन गरजेनुसार मदत करणे हीच खरी मानवसेवा असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा अग्रवाल महिला संमेलनाच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्मिता अरुण मित्तल यांनी आज येथे बोलताना केले. अग्र नारी महिला प्रांतीय असोसिएशन संचलित महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या जालना जिल्हा शाखेतर्फे सोमवारी ( ता. १९) देवमुर्ती ता. […]

July 19, 202120:46 PM 9 0 0

चिरनेर गाव पुराच्या विळख्यात; जनजीवन विस्कळीत; उरण-नवघर,कठंवळी – वेश्वी रस़्ता पाण्याखाली, जनजीवन विस्कळित

उरण (संगीता ढेरे) ः उरण तालुक्यातील चिरनेर गाव पावसाच्या पाण्यामुळे पुराच्या विळख्यात अडकल्याने गावात हा-हा-कार माजला आहे. नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरीकांना रात्र जागून काढावी लागत आहे. तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिरनेर गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. परंतु आज याच गावात पाणी शिरल्यान […]

July 19, 202120:42 PM 10 0 0

नागरी वस्तीत आढळला अजगर

उरण (अश्विनी धोत्रे) ः रायगड जिल्ह्यातील उरण शहरात नागरी वस्तीत मोठा अजगर आढळून आल्याने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले. हा अजगर उरण लिबर्टी पार्क झोपडपट्टी समोरील ओएनजीसीच्या कमपाउंडच्या जाळीवर आढळून आला. हा अजगर सुमारे सात फुट लांबीचा असून इंडियन रॉक पायथन जाती आहे. या अजगराला पाहण्यासाठी मार्गावरून ये-जा करणार्‍या वाटसरूनी तुफान गर्दी केली होती. आढळून […]

July 19, 202120:36 PM 6 0 0

सामाजिक प्रबोधनाचे माध्यम “गुरु-शिष्य परंपरा”

गुरु-शिष्य परंपरा ही भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताने विश्वाला दिलेली देणगी म्हणजेच गुरु-शिष्य परंपरा. या परंपरेने प्राचीन काळापासून विविध शिष्य तयार करून जगाच्या कल्याणासाठी दिले. अनेक संत राजे-महाराजे हे या परंपरेतूनच घडले. या परंपरेने वाल्याचा “वाल्मिकी” केला व एक आदर्श समाज परिवर्तनाचे उदाहरण जगासमोर ठेवले. स्वराज्याची निर्मिती करण्याचे छत्रपती शिवरायांचे मनोबल निर्माण करणारे व वाढविणारे ही […]

July 19, 202112:42 PM 7 0 0

आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी याविषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या लेखातून जाणून घेऊया. 1. प्रकार – आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला […]

July 19, 202112:40 PM 10 0 0

सर्व सामन्याच्या हक्कावर गदा आणणारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लावला जावई शोध – संजोग हिवाळे

आरोग्य मंत्रालय सांभाळणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे सर्व सामान्य लोकांच्या मतांवर निवडून आल्याचे विसरलेले दिसतात. त्यांना धनदांडग्या भांडवलदार डाॅक्टरांचा भारी पुळका आलाय महात्मा फुले जनारोग्य योजनेतून सामान्य माणसाचे शोषण होत आहे हे वास्तव लक्षात घेऊन टोपे बोलत नाहीत तर जालन्यात दाखल करण्यात आलेले तीन गुन्हे पोलिसांकडून चूकीचे दाखल करण्यात आल्याचा जावईशोध आरोग्य मंत्र्यांनी […]

July 19, 202112:38 PM 8 0 0

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर नाव कोरलेः आ. गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी)ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाळेत पाय न ठेवता आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपले नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. कष्टकरी व वंचित घटकांसाठी अजिवन लढा देवून न्याय देण्याचा प्रयन्य केला असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केले. जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी रविवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या […]

July 19, 202112:37 PM 5 0 0

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

जालना दि. 18- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 18 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, मॉड्युलर आयसीयूचे नोडल अधिकारी डॉ. संजय जगताप, प्र. अतिरिक्त […]

July 19, 202112:34 PM 5 0 0

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

मुंबई, दि. १८: अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण […]

July 19, 202112:32 PM 5 0 0

पोलीसांनी सर्वसामान्यांप्रती मित्रत्वाचे नाते तर गुंडप्रवृत्तीमध्ये जरब निर्माण करावी- पालकमंत्री राजेश टोपे

जालना दि. 18 :- सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस विभाग सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असतो. समाजात सुख, शांती व समृद्धी प्राप्त होण्यामध्ये पोलीस विभागाचे कार्य अधोरेखित होते. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन पोलीस दलाला मिळालेल्या वाहनांच्या मदतीने प्रभावीपणे पोलिसिंग करण्याबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असताना सर्वसामान्यांप्रती मित्रत्वाचे नाते तयार करत न्यायिक पद्धतीने समाजामध्ये […]

July 19, 202112:29 PM 5 0 0