ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

माजी आ. अरविंद चव्हाण यांच्याकडून मतदारांना धोका; मौजपुरी जिल्हा परिषद सर्कल विकासापासून वंचित

अच्युत मोरे जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील मौजपुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये रस्ते, पाणी, विज, नाल्या, यासह अनेक समस्यांचा सामना नागरीका करीत असतांना त्या समस्या न सोडवता या भागात विकासकामे करण्यासाठी आलेला निधी दुसर्‍याच सर्कलमध्ये खर्च करुन माजी आ. अरविंद चव्हाण यांनी मतदारासोबत धोका केला आहे. त्यांनी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला असल्याच्या तिव्र प्रतिक्रीया […]

July 20, 202112:28 PM 7 0 0

सेवेकरी ..

आहे साधा सेवेकरी विठ्ठलाच्या मंदिरात पडलेला असे तिथे मुक्कामास दिनरात झाडलोट लादी पुसे स्वच्छता आवारात हरि मुख दिसे मला जात येत गाभा-यात अभिषेक जल आणे नदी स्नान घडे नीत हार फुला लागे हात आणेजेंव्हा पिशवीत स्त्रोत्र मंत्र हरि पाठ कानावरी राही येत कळेना हे झाले कसे न कळत मुखोद् गत चालता महा आरती राही नगारा […]

July 20, 202112:21 PM 5 0 0

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक

फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मोठी कारवाई केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती […]

July 20, 202112:18 PM 4 0 0

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात व्यापक स्वरुपात जनजागृती करा -पालकमंत्री राजेश टोपे

जालना :- कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी नागरिक पुढे येताना दिसुन येत नाहीत. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढावी यासाठी लसीकरणाबाबत होर्डिंग, समाजमाध्यमे, हँडबील, केबलनेटवर्क यासारख्या माध्यमांचा वापर करुन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. […]

July 20, 202112:16 PM 4 0 0