ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

भारतीय स्त्रीयांचे मानसिक आरोग्य

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचे वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. नैराश्य, ऑटिझम, डायमेंशिया, बायोफ्लोर, डिप्रेशन, न्यूरोटीक, स्क्रिझोफेनिया असे न माहीत असलेले आजार जडतात. त्यामुळे या सर्व मानसिक आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे. ही जागरूकता काही अंशी घडत असली तरी स्त्रियांमधील मानसिक आजारांकडे […]

July 21, 202115:35 PM 8 0 0

गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि आपत्काळात धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ?

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो. हिंदु शास्त्रामध्ये वरील श्‍लोक सांगितला आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे […]

July 21, 202115:31 PM 4 0 0

स्वर्गीय मधुकर ठाकूर सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व. – महेंद्र घरत.

उरण दि 20(संगीता ढेरे ) दिवंगत नेते, उरण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच सर्व सेलच्या वतीने शोक सभा उरण काँग्रेस कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.या शोकसभेत स्वर्गीय मधुकरशेठ ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय इंटकचे सचिव, महाराष्ट्र […]

July 21, 202115:28 PM 6 0 0

तेली महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भगवान म्हस्के

जालना/प्रतिनिधी प्रदेश तेली महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) भगवान भानुदासराव म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षिरसागर यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव ज्ञानेश्‍वर दुर्गुडे यांच्या नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात भगवान म्हस्के यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तेली महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती. भगवान म्हस्के यांच्या […]

July 21, 202115:26 PM 4 0 0

उध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन

जालना (प्रतिनिधी)ः ”आकडे” लावल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत तर अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ”आकडे” कीती भयानक असतात याचा प्रत्येय येतो. परंतु ”आकडे” पाहिल्याने उध्वस्त होणारे कुटुंब आणि उघड्यावर येणारे संसार वाचतील हे मात्र नक्की ! त्यामुळे ”आकडे” लावायचे की, ”आकडे” पहायचे हे आता आपणच ठरवायचे आहे. अशाच उध्दस्त होणार्‍या […]

July 21, 202115:25 PM 6 0 0

श्री. आनंदी स्वामीं महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात

जालना, प्रतिनिधीः जालना जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराजांचा आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा झाला. मंगळवारी पहाटे तीन वाजता पालखी मंदिरातून निघताच भज गोविंद भज गोपालच्या गजराने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. गतवर्षी प्रमाणे यंदाही कोरोनामुळे पारंपरिक कार्यक्रम वगळता यात्रा तसेच इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. जुना […]

July 21, 202115:23 PM 5 0 0

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याची गरज – प्रशांत वंजारे

नांदेड – देश विविध आघाड्यांवर संकटग्रस्त होत असतांना आपल्या देशातील मूलतत्त्ववाद्यांचा उन्माद चरमसीमेला पोहचला आहे. भारतीय संविधानाला पायदळी तुडवून धर्मराज्य निर्माण करण्याचा त्यांचा अघोरी संकल्प देशाची एकता आणि अखंडतेला ध्वस्त करणारा आहे. या धर्मांध झुंडीचा मुकाबला केवळ आंबेडकरी चळवळच करू शकते त्यासाठी आपल्याला आपली सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथील आंबेडकरी साहित्य संसदेचे […]

July 21, 202115:19 PM 6 0 0

पर्यावरणातील हस्तक्षेपाची मानव शिक्षा भोगत आहे भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन ; सावरगाव येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

नांदेड – मानवाचा पर्यावरणात कमालीचा हस्तक्षेप झालेला आहे. तमाम सृष्टीला यामुळे वातावरणात होत असलेले अपायकारक बदल सोसावे लागत आहेत. मानवाने केलेल्या चुकांची शिक्षा निसर्ग देत आहे. इथे चुकीला माफी नसते. पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे मानव शिक्षा भोगत आहे, हे थांबले पाहिजे असे प्रतिपादन तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी […]

July 21, 202115:14 PM 6 0 0