ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. यावर्षी आषाढ अमावास्या 8 ऑगस्ट या दिवशी आहे. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला ‘गटारी अमावास्या’ असे म्हणण्याची कुप्रथा वाढ़ीस लागली आहे. यातून हिंदु धर्माची अपकीर्ती होत आहे. मुळात ‘गटारी’ असा काही सण आपल्या धर्मात नाही. हिंदु धर्माची अपकीर्ती करणाऱ्यांकडून या अमावास्येच्या दिवशी दारू […]

August 7, 202114:28 PM 22 0 0

जाणून घ्या आवळ्याचे औषधी उपयोग

उरण ( संगीता सचिन ढेरे ) ● आवळा हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. यासाठी भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केला जातो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे. ● आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह यांचे प्रमाण भरपूर आहे. आवळयात असणारे महत्वाचे कार्यकारी घटक जसे की, टॅनिन्स, फ्लेवोनाईडस्‌ […]

August 7, 202114:26 PM 36 0 1

घटवा वजन, जाणून घ्या टिप्स

उरण (संगीता सचिन ढेरे) वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. व्यायाम करण्याने अतिरीक्त चरबी जातेच पण त्यासाठी काही सवईतले बदलही फारच आवश्यक आहेत. स्वत:चं जेवण स्वत: बनवा : स्वत:चं जेवण स्वत: बनवताना तुम्हाला स्वत:लाच लक्षात येतं की तुम्ही जेवणात काय आणि किती […]

August 7, 202114:24 PM 28 0 0

कुस्तीत रवीकुमारने घडवला इतिहास

भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने गुरूवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेनने हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर याच दिवशी सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो […]

August 7, 202114:21 PM 23 0 0

शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ. माण पंचायत समितीच्या नूतन सहाय्यक गटविकास अधिकारी मेडेवार यांची शिक्षक संघास ग्वाही

सातारा,(विदया निकाळजे) : प्राथमिक शिक्षक हे देशाची नवी पिढी घडविण्याचे काम करीत असतात.अनेक नैसर्गिक, भौतिक, सामाजिक समस्यांवर मात करत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असतात.त्यामुळे शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही माण जिल्हा सातारा पंचायत समितीचे नुतन सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली. माण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत […]

August 7, 202114:19 PM 28 0 0

फलटण कोरेगाव मतदार यादीबाबत आक्षेप असल्यास दोन दिवसात दुरुस्ती करण्याबाबत फलटण तहसिलदार समीर यादव यांचेआवाहन

सातारा (प्रतींनिधी) :  फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करण्यात आले आहे मतदार यादीतून कोणाचे नाव वगळले असल्यास व आक्षेप असल्यास तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत दोन दिवसांमध्ये समक्ष भेटून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी समीर यादव यांनी केले. २५५, फलटण मतदार संघातील मतदार यादीत मतदाराचे नाव आहे […]

August 7, 202114:14 PM 19 0 0

पुरग्रस्तांसाठी आ. कैलास गोरंट्याल व बाबुराव सतकर यांच्याकडून 120 क्विंटल गव्हाची मदत

जालना (प्रतिनिधी) ः कोकण विभागात मागील 15 दिवसापुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पुर आणि या पुरामुळे सदर भागातील शेकडो घरे उध्दवस्त होवून एकच हाहाकार उडाला आहे. पुरग्रस्त भागातील नागरीकांना राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंटयाल आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मामा सतकर यांनी देखील पुरग्रस्तांना […]

August 7, 202114:10 PM 18 0 0

जिल्हा कोषागार कार्यलयातर्फे वनमहोत्सव 2021-22 अंतर्गत वृक्षारोपन संपन्न

जालना  – दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, जालना तर्फे जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड यांचे हस्ते ओमनगर जालना येथे वनमहोत्सव 2021-22अंतर्गत वृक्षारोपन सोहळा पार पडला. वृक्षारोपन सोहळा कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी जालना यांनी वृक्षारोपनासह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थित मान्यवरांचे जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, यांनी आभार […]

August 7, 202114:07 PM 27 0 0

शिक्षक क्लब ऑफ जालना यांचा उपक्रम राज्यातील शिक्षकांना दिशादर्शक ठरेल – पालकमंत्री राजेश टोपे

जालना – शिक्षकांनी शिक्षण देण्याबरोबरच समाजाप्रती आपलेही काही देणे लागते, समाजाप्रती आपली बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व असले पाहिजे या पद्धतीचे कार्य 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यावतीने करण्यात येऊन राज्यातील सर्व शिक्षकांना दिशादर्शक ठरेल असा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या […]

August 7, 202114:03 PM 23 0 0

साधना आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया यांमुळे आत्महत्या टळू शकते

जगभरात दर वर्षी अनुमाने 8 लक्ष व्यक्ती आत्महत्या करतात, म्हणजे दर 40 सेकंदाला 1 व्यक्ती ! यातील बहुतांश व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याने त्यांचा मृत्यु अत्यंत दुर्दैवी आहे. व्यक्तीची तणावाचा सामना करण्याची क्षमता तिच्यातील मानसिक ऊर्जेवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीमध्ये स्वभावदोष जास्त असतील, तसेच पूर्वायुष्यातील अप्रिय घटनांचा मनावर ताण असेल, तर मनाची ऊर्जा अल्प असते. अनेक […]

August 7, 202113:59 PM 14 0 0