ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

महिलांकरिता ,महिलांकडून चालवलेली पतसंस्था ,आदिशक्ती महिला ग्रामीण पतसंस्थेचा ८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सातारा प्रतिनिधी,(विदया निकाळजे) : तालुका कराड येथील महिलांनी , आदिशक्ती महिला ग्रामीण पतसंस्था सैदापुर(कराड) १ सप्टेंबर २०१४ रोजी स्थापन करण्यात आली. पतसंस्थेचे चेअरमन, उज्वला नांगरे पाटील,व व्हॉईस चेअरमन आर.के. पाटील मॅडम आहेत.इतरसर्व कर्मचारी महिला असून ,महिलांसाठी नेहमीच नवनवे उपक्रम या पतसंस्थेमार्फत राबविण्यात येतात .महिलांसाठी उद्बोधन वर्ग ,आरोग्य विषयक शिबिरे,व्याख्याने आयोजित केली जातात . या वर्षी […]

September 2, 202113:56 PM 23 0 0

शिक्षक:- अमृत रसायन

गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिलै न मोष। गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मैटैं न दोष संत कबीरांनी आपल्या दोह्यातुन गुरूंच महात्म्य विशद करतात…गुरू शिवाय जगण्याला आकार प्राप्त होत नसतो जगण्याची जीवनाची दिशाहीन असलेली वाटचाल गुरूच्या यथोचित मार्गदर्शनाने मार्गस्थ होते.. चरिञ आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारे मुलगामी माध्यम म्हणजे शिक्षण,आणि […]

September 2, 202113:52 PM 22 0 0

 अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं  निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी […]

September 2, 202113:50 PM 18 0 0

लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ४५ मुलांसह १०० लोक आजारी

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका लग्नाच्या जेवणातून तब्बल १०० लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. चार मुलींचं एकाच दिवशी लग्न होतं. या लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांसह मुलीच्या कुटुंबातील लोक विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना विषबाधा झाली. सर्वांना उपचारासाठी शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. न्यूज १८ने दिलेल्या माहितीनुसार, सरदारशहरमध्ये कालू कुचामणिया […]

September 2, 202113:47 PM 34 0 0

निरोगी पशुसंवर्धनासाठी लसिकरण महत्वाचे – पुजा खरात

जालना (प्रतिनिधी) ः शेतकर्‍यांसाठी जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे निरोगी आणि चांगले पशुधन हवे असेल तर आपल्याला त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची नियमीत देखभाल आणि लसिकरण करुन घेणे अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त असल्याचे मत पुजा खरात यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची, […]

September 2, 202113:44 PM 14 0 0

गवळी पोखरी येथे कृषिदुत वैभव कांगणे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जालना (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वैभव रविंद्र कांगणे याने ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यासक्रमांतर्गत गवळी पोखरी येथे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना व […]

September 2, 202113:43 PM 21 0 0

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा रविवारी सन्मान सोहळा

जालना (प्रतिनिधी) ः राज्यासह देशभरातील सहकार क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दि. 5 सप्टेंबर रविवार रोजी बुलढाणा येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासह प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य पतसंस्था […]

September 2, 202113:41 PM 18 0 0

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घ्या जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना :- आत्मनिर्भर भारत पुरस्कृत “प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना जालना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबवत केंद्रीय खाद्य मंत्रालयाकडून जिल्ह्याला देण्यात आलेला लक्ष्यांक पुर्ण करण्याचे निर्देश देत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, स्वयंगट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी, शासन यंत्रणा आणि खाजगी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन […]

September 2, 202113:40 PM 18 0 0

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी,शाखा वैभववाडी मार्फत वारस संरक्षण निधीचे वितरण.

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ही जिल्ह्य़ातील एक मोठी पतसंस्था असून ही संस्था आपल्या सभासदांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण व सभासदाभिमुख योजना राबवित असते. सभासदांचे हित जोपासण्याबरोबरच एखादा सभासद मयत झाल्यास त्याचे 100% कर्ज माफ करून त्या सभासदांच्या वारसास ही संस्था पंधरा लाख रूपये वारस संरक्षण निधी देत असते. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी […]

September 2, 202113:36 PM 19 0 0

आनंदनगर जालना येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन

(जालना प्रतिनिधी) :- आज दिनांक 01/09/2021 रोजी सकाळी 11.30 वाजता आनंद नगर जालना वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष सविताताई मुंढे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे (पश्चिम), जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने (पुर्व) जालना शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा प्रवक्ते ॲड कैलास रत्नपारखी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक घोरपडे, विष्णु खरात, शेख लालाभाई, ज्ञानेश्वर जाधव, सचिन […]

September 2, 202113:34 PM 12 0 0