ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

गुरूजी

तुम्ही हातावर दिलेली छडी खरचं घडवत होती हो पिढी… छडीच झालं राजकारण कायद्याचा ही आणला धाक… तिथच फसलं गणित अन् गुणवत्तेचं रूतून बसलं चाक… आम्ही पहिली दुसरीत असताना तुम्ही वर्गात कायम असायचा… सकाळच्या राष्ट्रगिता पासून ते वन्देमातरम् पर्यत पुढे दिसायचा… पाचवी सहावीत गेलो तेव्हा शासनाचं बदलून गेलं धोरण… निवडणुका सर्वेक्षणामुळं अभ्यासाच झालं राजकारण… मतदार यादी […]

September 14, 202113:28 PM 22 0 1

आधी पत्नीने पेट्रोल टाकून पेटवलं मग प्रियकरानं डोक्यात घातला दगड

 बंगळुरू : विवाहबाह्य संबंधातून कर्नाटकात एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध समजल्यानंतर झालेल्या वादातून पत्नीने कथितरित्या तिच्या पतीला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले. यानंतर पती आग विझवत असतानाच प्रियकराने त्याच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील बड्डीहल्ली भागात रविवारी ही घटना घडली. नारायणप्पा (वय 52) […]

September 14, 202113:23 PM 30 0 0

टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्याच्या विषारी पेस्टनं घासले दात, 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

मुंबई : आपण कुणीही ब्रश करुनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खाननं रविवारी सकाळी ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासण्यास सुरुवात केली. मात्र ती सकाळ अफसानाच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली. कारण अफसानानं अनावधानानं टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्यासाठी वापरली जाणीर विषारी पेस्ट ब्रशवर घेतली होती. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट […]

September 14, 202113:20 PM 20 0 0

पोलिसाचा पुतणीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

उत्तर प्रदेशातून पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका २५ वर्षीय बलात्कारपीडित महिलेने गंगा नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. गेल्या दोन वर्षांत ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या या पीडित महिलेच्या काकानेच तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना […]

September 14, 202113:15 PM 15 0 0

डी.एक्स गणेश मंडळातर्फे गणेशात्सावानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

जालना-प्रतिनिधी डी.एक्स गणेश मंडळ, दक्षिण मुखी हनुमान मंदीर कालीकुर्ती जालना येथे जन आरोग्य वर्ष -2021 म्हणून साजरा केला जात असून यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करणत आले होते. या शिबीरात अनेक गणेश भक्तांनी आपले रक्तदान केले.यावेळी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे शिवराज जाधव यांच्यासह त्यांच्या सर्व टिमचे विशेष […]

September 14, 202113:06 PM 18 0 0

जालना येथे कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न, रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांचे रक्तदान

जालना/असलम कुरेशी जालना येथे रविवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कुरेशी समाजाच्या मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित शिबिरात 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जालना येथीलमंठा चौफुली वरील जालना सिटी लॉन्स येथे ऑल इंडिया जमियतुल क़ुरैश संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेमुद पहेलवान कुरेशी होते. तसेच ऑल इंडिया […]

September 14, 202113:04 PM 18 0 0

जालना, १३ सप्टेंबर २०२१ जालना सहकारी साखर कारखाना लि.रामनगर सुरु करा – अरुण वझरकर

जालना (प्रतिनिधी): जालना सहकारी साखर कारखाना सुरु करा असी मागणी एका निवेदनाद्वारे कामगार व सभासद यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. निवेदनावर श्री.अरुण सराटे, श्री.लक्ष्मण घोडके, श्री.लक्ष्मण शिंदे, श्री.बन्सीधर आटोळे, श्री.मदन एखंडे, यांच्या सह अनेक कामगार व सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहे. माजी खासदार कै. बाळासाहेब पवार यांनी रामनगर येथील माळरानावर जालना सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून तो यशस्वीपणे […]

September 14, 202113:02 PM 25 0 0

बठाण खुर्द शिवारातील नुकसानीचे पंचनामे सुरु

अंबड/प्रतिनिधी तालुक्यातील बठाण खुर्द परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाच्यावतीने रविवारी या भागातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. बठाण खुर्द शिवारात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून कापशी, तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद यासह मोसंबी, ऊस […]

September 14, 202113:01 PM 16 0 0

निफाडवाडी पेण आणि महाड भवन पनवेल येथील आदिवासी बांधवाना केलं फ्रेश ज्यूसचं वाटप

गणेश चतुर्थी सणांच्या पावन पवित्र दिवसांत प्रत्येक भक्तांचा आनंद हा द्विगुणीत होतं असतो सोबतच जणंमाणसांत एक वेगळाचं उत्साह देखील निर्माण होतो…पण ह्या सणां – सुदीच्या दिवसात दूर-दुर्गम ,डोंगर- दऱ्यांत राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधावानां हे सण साजरे करायला सुद्धा खूप काबाड – कष्ट करूनच सण साजरे करावे लागतात त्यातच घरातील बेताची परिस्थिती आणि आत्ताच्या ह्या कोरोना […]

September 14, 202112:59 PM 19 0 0

रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता ; सतर्क राहण्याचे अवाहन

उरण (संगिता पवार ) भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. सदर कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी उरण शहरातील ग्रामस्थांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे , उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक […]

September 14, 202112:57 PM 18 0 0