ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

जिल्हा परिषदेच्या शाळांनी नवोदय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केली – सूर्यकांत कडेलवार

सायगांव / जालना दि.२९ (अनिता पवार) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून दिले व जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सिद्ध केली असे प्रतिपादन बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी सायगांव शाळेतील प्रांजली रविकुमार बोचरे हिच्या सत्कार प्रसंगी केले. सायगांव शाळेतील विविध उपक्रमांचे व […]

September 30, 202115:33 PM 70 0 0

Ad

Ad

September 30, 202114:51 PM 96 0 0

Ad

Ad

September 30, 202114:14 PM 111 0 0

Ad

Ad

September 30, 202114:04 PM 102 0 0

असं काही लिहिताना आनंद होत नाही. पण कधीकधी लिहिणं गरजेचं असतं. महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास पाहता.

‘आत्महत्या’ हा शब्द फक्त शेतकरी घटकाशी जोडला जात होता. पण आता तो शासनव्यवस्थेचाच भाग असणाऱ्या एस.टी. कर्मचारी या घटकापर्यंत येऊन पोहोचला आहे. सामान्यपणे सरकारी खातं किंवा सरकारशी निगडीत काम करणाऱ्या कोणत्याही घटकाला आर्थिकदृष्ट्या सबल गणलं जातं. सरकारी नोकरी म्हटलं की समाज त्याला सरकारचा जावई म्हणून संबोधतो. वास्तविक पाहता हे खरं आहे. कारण या दोन वर्षांच्या […]

September 30, 202113:55 PM 62 0 2

पोद्दार शाळेचा विदयार्थी चि. यश दयानंद बनसोडे नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र

जालना ( अनिता पवार)  चि. यश दयानंद बनसोडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या महिला आघाडीच्या सदस्या श्रीमती शुभांगी कुमठेकर यांचा मुलगा हा नवोदय विद्यालयास पात्र ठरला आहे . त्याच्या या यशाबद्दल त्याचे, मार्गदर्शक शिक्षक,आणि त्याच्या आईवडिलांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने श्री मंगेशजी जैवाळ आणि महिला आघाडीच्यावतीने सौ साधनाताई जैवाळ यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा […]

September 30, 202113:53 PM 58 0 0

कन्हैया कैलास राऊत याची नवोदय विद्यालयासाठी निवड

जालना (अनिता पवार) जिल्हा परिषद के. प्रा.शाळा भारज बू. ता. जाफ्राबाद जि. जालना येथील कन्हैया कैलास राऊत याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. कन्हैयाला शाळेतील विषय शिक्षक श्री. बुरुंगे सर श्री. वायाळ सर, श्री.तायडे सर ,श्री.गवळी सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.त्याच्या या यशाबद्दल सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. जाफ्राबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ […]

September 30, 202113:52 PM 58 0 0

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी ५० हजार मदत द्या- भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांची मागणी

जालना (प्रतिनिधी):- मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रु. मदत जाहीर करावी , अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे […]

September 30, 202113:50 PM 59 0 0

प्रदेश तेली महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक पांगारकर यांची निवड

जालना (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा न.प.गट नेते अशोक अन्ना पांगारकर यांची निवड प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब जयदत्त क्षीरसागर यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे. दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा आर्शिवाद घेऊन राज्यभरात तेली समाज संघटन अत्यंत प्रभावीपणे उभे करण्याच्या संदर्भातील जबाबदारी आपल्यावर […]

September 30, 202113:49 PM 49 0 0

कुंडलिका नदी पुल नवनिर्मीतीसाठी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन ; रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांचा इशारा

जालना ( प्रतिनिधी) : जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदी वरील पुलाची नवनिर्मीती करण्यास प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई च्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. 01) जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा रासप चे जिल्हा संपर्क प्रमुख ओमप्रकाश चितळकर यांनी दिला आहे. या संदर्भात बुधवारी ( ता. 29) ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली रासप च्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची […]

September 30, 202113:48 PM 62 0 1