ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

मटार आंबोळी

खरे तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. आता आंबोळीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तळकोकणात आंबोळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने. आज आपण मालवणमध्ये ज्या पद्धतीने आंबोळी बनवली जाते ती पद्धत बघणार आहोत, त्यामध्ये ताज्या मटारचा वापर करणार आहोत. दिसायला आणि चवीलाही ही आंबोळी भन्नाट लागते आणि मटारऐवजी आवडीनुसार इतर भाज्यांचादेखील वापर […]

October 12, 202114:28 PM 18 0 0

भाजपा ओबीसी मोर्चाचा जागर १२ रोजी औरंगाबाद येथे मेळावा

जालना (प्रतिनिधी) : भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने जागर अभियानाच्या संबंधाने १२ ऑक्टोबर २०२१ मंगळवार रोजी, श्रीहरी पॅव्हेलियन, दर्गा रोड, सिग्मा हॉस्पीटल, जवळ संभाजी नगर, (औरंगाबाद) येथे ओबीसीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  औरंगाबाद येथील मेळाव्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर, ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भैया अहिर, ओबीसी मोर्चा […]

October 12, 202114:23 PM 11 0 0

शहरासह ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज – मुख्याध्यापक जी. एस. ढवळे

नांदेड – कोरोनाचा संसर्ग कायमचा संपुष्टात यावा यासाठी १८ पासून पुढील वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.‌ परंतु शहरासह ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाबाबत लोकांमध्ये अजून गैरसमज आहेत. बाधितांची संख्या कमी झाली म्हणून निष्काळजीपणाने वागता येणार नाही. मास्क, सॅनिटाईझर, सुरक्षित अंतर, लसीकरण ही चतु:सुत्री पाळणे आवश्यक आहे. शहरातही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी वाढली […]

October 12, 202114:21 PM 13 0 0

आयएएस सुमित धोत्रे, डॉ. जयश्री सावळे यांच्या सत्काराचे आयोजन

नांदेड – येथील देगावचाळच्या रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने जागतिक बौद्ध परिषद बँकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार येथे अशोक विजयादशमी म्हणजेच ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि. १५ रोजी शुक्रवारी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात सुमित धोत्रे, डॉ. जयश्री सावळे यांच्यासह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांना अॅड. मा.मा. […]

October 12, 202114:18 PM 18 0 0

महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्सर्फुत प्रतिसाद

जालना (प्रतिनिधी) ः उत्तर प्रदेश लखीपुर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने जिपने चिरडुन सात शेतकरी आणि एका पत्रकाराला ठार मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जालना जिल्ह्यात उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. जालना शहरासह जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाणाने आणि दुकाने बंद होती. सोमवारी सकाळी 10 वाजता मामा चौक […]

October 12, 202114:16 PM 13 0 0

मिशन कवच कुंडल’ अंतर्गत लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना   :- कोरोनाच्या निर्मुलनासाठी दि. 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अत्यंत प्रभावीपणे आणि नियोजनबध्द पध्दतीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

October 12, 202114:14 PM 13 0 0

रायगडात अनेक तालुक्यात महाराष्ट्र बंद च्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लखीमपुर हिंसाचार प्रकरणी बाजारपेठ बंद

उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा ला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने आज सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद च्या हाक मध्ये कर्जत व्यापारी फेडरेशन सामील झाले होते. त्यांनी आज आपली […]

October 12, 202114:12 PM 14 0 0

पर्यावरण पूरक प्रदर्शनास शालेय मुले,शिक्षक ,पालक,अधिकारी व कर्मचारी यांना भेट देण्याचे आवाहन : गीता नाकाडे

जालना शहरातील नारायणी फाऊंडेशन व व्यकंटेश क्लासेस चे संचालक,जालना जिल्हा कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त,विद्यार्थी प्रिय शिक्षक, उत्कृष्ट व्याख्याते,लेखक,कवी व उत्कृस्ट चित्रकार,शालेय मुलांना मातीपासून विविध कलाकृती शिकवणारे बहुगुणी व चौकस व्यक्तीमत्व असणारे प्रा.श्रीकांत चिंचखेडकर सर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कलाकृतीतून हिमालयाचे व पर्वत रांगांत शंकराचे नऊ अवतार अगदी हुबेहूब पद्धतीने तयार केले.चेहऱ्यावरील हावभाव,रंगसंगती,या संदर्भातील प्रदर्शन जालना वासीयांना […]

October 12, 202114:08 PM 16 0 1

मुरूड जंजिरा नगरपरिषदेत तालुका राष्ट्रीय-विधी सेवा प्राधिकरण (NALSA) मार्फत जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

मुरूड -जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) मुरूड -जंजिरा नगरपरिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय-विधी सेवा प्राधिकरण(NALSA) मार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध होणा-या कायद्याच्या सेवांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी पाणीपुरवठा सभापती नगरपालिका मुरूड मान.आरेकर सर यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगून जेष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष मनोहर दिघे, मार्गदर्शक अॅड.मृणाल खोत,अॅड.डी. एन पाटील ,अॅड. रूपेशपाटील ,अॅड..कृणाल जैन , पत्रकार मेघराज जाधव सर […]

October 12, 202114:06 PM 17 0 0

उरणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

उरण( संगिता पवार ) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ( दि११) महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती.या बंदला उरण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.या बंदचे औचित्य साधून महाविकास आघाडीमधिल शिवसेना, काँग्रेस,शेकाप, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरात रँलीचे […]

October 12, 202114:04 PM 17 0 0