ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

महागाईने गरीब व सर्वसामान्यांचे टेंशन वाढविले

राजकीय पुढारी स्वत:च्या स्वार्थासाठी फक्त एकमेकांची उखाड-पाखाड करतांना दिसतात.परंतु महागाई सारख्या जटील व गंभीर मुद्यावर कोणीही गांभीर्याने विचार करायला तयार नाही ही स्वतंत्र भारताची शोकांतिकाच म्हणावी लागेल.त्यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे की राजकीय पुढारी फक्त एकमेकांवर ताशेरेच ओढणार की महागाईकडे लक्ष देणार. महागाईमुळे भूक, कुपोषण, शेतकऱ्यांच्या समस्या,बेरोजगारीची समस्या व वाढत्या आत्महत्यांचा धोका वाढल्याचे […]

October 20, 202113:00 PM 20 0 1

भोंदूबाबांना बेड्या ठोकल्या पाहिजेत

आपणास माहित आहे आज पर्यंत कितीतरी भोंदू बाबा जेल ची हवा खात आहेत.यामध्ये आसाराम बापू,राम रहीम यासारखे आता जेलमध्ये आहेत.अंधश्रद्धा नाहीशी होण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर याना तर स्वतःचे प्राण ध्यावे लागलेले आहे त्यांच्या हत्ये नंतर महाराष्ट्रात आजही भोंदू बाबा ची कमी नाही.कारण भोंदू बाबाची गिऱ्हाईक सर्वत्र सहज मिळत आहेत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा आता समाजातील होत […]

October 20, 202112:57 PM 14 0 0

गंगास्नान केल्याने राम प्रसन्न होईलच असे नाही : भाईसाहेब गुरुप्रीत सिंग

जालना : रामाला प्रसन्न करुन घेण्यासाठी बरेच जण गंगास्नान करतात. त्यातले काही जण दिखावाही करतात. परंतू रामाला प्रसन्न करायचे असेल तर केवळ गंगास्नान केल्याने काहीही होत नाही. बेडूक दररोजच पाण्यात राहतो, मग त्याने काय त्याला राम प्रसन्न होतात काय? तुम्ही कितीही तिर्थाला जा, त्याने प्रभू खुश होतात काय? प्रभूंना तर निस्सीम भक्ती हवी आहे, तीच […]

October 20, 202112:54 PM 12 0 0

राज्य ज्युदो संघटनेच्या कार्यकारिणीवर प्रविणकुमार कुपटीकर नांदेड

नांदेड (सारीका बकवाड) : महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नांदेड जिल्हा ज्यूदो संघटनेचे सचिव प्रविणकुमार कुपटीकर यांची यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या […]

October 20, 202112:52 PM 10 0 0

आधार सामाजिक सेवाभावी संस्था उरण यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम यशस्वी

उरण (तृप्ती भोईर ) :  उरण दिनांक 19 ऑक्टोबर मंगळवार २०२१ रोजी आधार सामाजिक सेवाभावी संस्था उरण यांच्यावतीने या संस्थेच्या संचालिका अश्विनी निलेश धोत्रे यांच्या चमूने ” वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी” या उक्तीप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “या श्री संत तुकाराम महाराजांच्या […]

October 20, 202112:49 PM 10 0 0

विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी वाचविले पाडसाचे प्राण

जालना (अनिता पवार):  मौजे सारवाडी तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक वन्यजीव छायाचित्रकार निसर्ग अभ्यासक प्राणीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या विद्यार्थ्याने आणि पालकांनी वाचवले हरिणाच्या पाडसाचे प्राण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथील विद्यार्थी अरुण जनार्धन काळे आणि करण जनार्धन काळे या दोघा भावंडांनी एका हरणाच्या पाडसाला कुत्र्याने पकडले असता त्याचा आवाज ऐकून तिकडे काही […]

October 20, 202112:46 PM 10 0 0