ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

माता-पिता हेच कुटुंबाचे मार्गदर्शक

वृद्धांचा मुलाकडून किंवा सुनेकडून छळ चालू असलेल्या बातम्या वाचावयास मिळतात.सर्वच घटना प्रसार माध्यमा पर्यंत पोहचत नाहीत.काही सुना वृद्ध सासू सास-यास इतक्या चांगल्या संभाळतात की,त्या दोघांच्या तोंडातून सुने विषयी कधीही ब्र शब्द निघत नाही.कारण त्या सासू आपल्या सुनेला स्वतःचीच मुलगी समजून तिच्याशी वागत असतात पण काही आपल्या सुनेला सारखी काट्यावर धरत असेल आणि तिच्या प्रत्येक कामात […]

October 23, 202115:06 PM 19 0 0

दर्जेदार व गुणवत्तापुर्ण विकास कामांसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री राजेश टोपे

जालना – सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन शासनामार्फत अनेक विकास योजना राबविण्यात येतात. विकास कामे करत असताना गटातटाचे राजकारण न करता सर्वांच्या सहभागातुन दर्जेदार व गुणवत्तापुर्ण विकास कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. […]

October 23, 202115:03 PM 18 0 0

खोपोलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची दुरावस्था

खोपोली – अदिती पवार खोपोलीच नाही तर खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले खोपोली नगरपरिषद चे मालकी हक्काचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य ग्रह ह्याची जी दुरवस्था झाली आहे, त्याची तात्काळ दुरुस्ती / सुधारणा करून नाट्य प्रयोग, सभा व इतर कामासाठी उपयोगात आन्याबाबत तसेच खोपोली नगरपरिषद चे आर्थिक उत्पन्न वाढवण्याबाबत दिनांक 24/09/21 रोजी निवेदन देऊन मा. मुख्याधिकारी […]

October 23, 202115:01 PM 10 0 0

केंद्र व राज्य सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने

सांगली ,हिरकणी टीम दि. २२ ऑक्टोबर २०२१ वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना करावी तसेच भटके विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षण विरोधी सुप्रीम कोर्टात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र महाविकास आघाडी सरकारने मागे घ्यावे या मागणी करिता आज दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य […]

October 23, 202114:55 PM 13 0 0

आश्लेषा बारसिंग हिची कला क्षेत्रात उंच भरारी

सातारा (विदया निकाळजे) :  स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा,पुणे.संचालक स्वप्निल पुराणिक यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जर्मनी, बहरीन, ऑस्ट्रेलिया,आफ्रिका, पाकिस्तान, कॅलिफोर्निया, मलेशिया इत्यादी जगभरातील मराठी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकपात्री प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कु.आश्लेषा अविनाश बारसिंग (वयोगट ५-१५) हिने आपला कलाविष्कार सादर […]

October 23, 202114:53 PM 10 0 0

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे सन 2020-21 मधील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेल्या अर्जाकरिता मुदतवाढ

सातारा,दि.22 ( विद्या निकाळजे) : सातारा जिल्ह्यातील सर्व कॉलेज अनुदानित/विनाअनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांना पुन:पुन:सुचित करण्यात येते, शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशित पात्र अर्ज करण्याकरिता व अर्ज नुतनीकरणास दि. 31 ऑक्टोबर 2021 अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याचे नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित […]

October 23, 202114:48 PM 11 0 0

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा सातारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे आवाहन

सातारा (विदया निकाळजे) कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी व समिती मधील अध्यक्ष, सदस्य यांचे नावे व दुरध्वनी क्रमांक असलेला फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात यावा. तसेच समिती गठीत केल्याचा अहवाल 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला […]

October 23, 202114:37 PM 14 0 0

स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा

उरण ( संगिता पवार ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पंचायत समिती उरणच्या माध्यमातून व ग्रामपंचायत सोनारी यांच्या सहकार्याने सोनारी सिद्धिविनायक तलाव येथे बुधवार ( दि .२० )स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. . सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उरणच्या . सभापती समीधाताई म्हात्रे, उपसभापती शुभांगीताई […]

October 23, 202114:35 PM 11 0 0

उरण ते करंजा S T बस सेवा सुरु

उरण ( संगिता पवार ) हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांकरिता उरण S T डेपोतुन सकाळी 10 वाजता करंजा करिता बस सेवेचे उदघाटन करण्यात आले .त्याप्रसंगी उरण आगाराचे व्यवस्थापक उदय जुवेकर ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक नरेंद्र भुंडे ,विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन के एल कोळी ,मुख्याध्यापक ए टी पाटील सर,पालक ,विद्यार्थिं व शिक्षक वर्ग उपस्थित होता. सदर सेवेचा […]

October 23, 202114:32 PM 10 0 0

जासई ते गव्हाणफाटा, विर्गो यार्ड ते पागोटे दरम्यान एनएच 4 – बी या दोन्ही मार्गावरील दुतर्फा उभ्या असलेल्या शेकडो अवजड वाहनांमुळे वाहतूकीची कोंडी

उरण ( संगिता पवार ) जासई ते गव्हाण टाकी आणि विर्गो यार्ड ते पागोटे दरम्यान एनएच 4 – बी या दोन्ही मार्गावरील रहदारीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेकडो अवजड वाहने दुतर्फा उभी करुन ठेवली जात आहे. अशा बेशिस्त अवजड वाहनांच्या रस्त्यावरील दुतर्फा अडथळ्यांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.अशा बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर […]

October 23, 202114:26 PM 14 0 0