ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

आर्थिक लाभासमोर बीसीसीआयला शून्य वाटणारे राष्ट्रप्रेम

भारतातील राष्ट्रप्रेमींनी टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे कित्येक भारतीय सैनिक हुतात्मे झाल्यावर देखील त्यांच्याशी क्रिकेटचे सामने का म्हणून खेळायचे ? असा प्रश्न येथे उपस्थित करावासा वाटतो. क्रिकेट सामन्यांद्वारे खोर्‍याने पैसे ओढणार्‍या भारतीय बीसीसीआयला हे न कळणे एवढे ते अजाण आहे का […]

October 24, 202113:02 PM 18 0 0

बांगलादेश घटनांचा निषेध : राष्ट्रपतींना पाठवले निवेदन इस्कॉनच्या नामसंकीर्तन रॅलीत हिंदु पंथ व संघटनांचा सहभाग

जालना ( प्रतिनिधी) : बांगलादेशात होत असलेल्या हिंदू देवी-देवतांच्या विटंबना, इस्कॉन मंदिरांची तोडफोड, मुली -महिलांवरील पाशवी अत्याचार, अल्पसंख्यांक हिंदू बांधवांच्या होणाऱ्या कत्तली त्यांची दुकाने व घरांची जाळपोळ या घटनांच्या निषेधार्थ जालन्यात शनिवारी ( ता .23 ) इस्कॉन तर्फे जिल्हा कचेरीवर काढण्यात आलेल्या नामसंकीर्तन रॅलीत विविध हिंदू पंथ व हिंदुत्ववादी संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात […]

October 24, 202112:59 PM 16 0 0

रस्ते निर्मितीसह शहराच्या सर्वांगीन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: टोपे

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरात रस्ते निर्मितीची गरज असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह राज्य शासनाकडून आगामी कालावधीत भरघोस निधी उपलब्ध होण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज शनिवारी येथे बोलतांना दिली. जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या शहरातील कन्हैयानगर ते बाबुराव काळे चौक या सिमेंटीकरण […]

October 24, 202112:57 PM 13 0 0

जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथील विद्यार्थ्यांची वज्रेश्वर रुग्णालय येथे क्षेत्रभेट

जालना(अनिता पवार) : दिनांक 22/10/2021 रोजी जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथून हेल्थ केअर या विषयाची अधिक माहित मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची वज्रेश्वर रुग्णालय जाफराबाद येथे क्षेत्रभेट घेण्यात आली .ह्या मध्ये हेल्थ केअर च्या शिक्षिका वैशाली राऊत मॅडम यांचा सर्वात मोठा सहभाग होता.जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथे व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले.त्या मध्ये हेल्थ केअर हा विषय वर्ग […]

October 24, 202112:54 PM 15 0 0

भरारी प्रीमियर लीग काव्यस्पर्धेचे निकाल जाहीर

घे भरारी या साहित्य समूहाचे वतीने घेण्यात आलेल्या भरारी प्रिमियर लीग काव्यलेखन स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून जयश्री जंगले ह्या सर्वोत्कृष्ट काव्यरचनेच्या तर प्रदिप तळेकर आणि अविनाश शिंदे हे उत्कृष्ट काव्यरचनेचे मानकरी ठरले. घे भरारी साहित्य समूह हा साहित्य क्षेत्रात नव्याने स्थापन झालेला आणि अल्पावधीत नावारूपाला आलेला समूह आहे. समूहाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन काव्यलेखन […]

October 24, 202112:52 PM 12 0 0

मधुमेही रोगीसाठी मोफत आरोग्य शिबीर

उरण (संगीता ढेरे) : हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरण यांच्या माध्यमातून द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशन यांच्या सहकार्याने उरण मधील मस्जिद मोहल्ला, उरण पोलीस स्टेशन जवळ, उरण शहर येथे मधुमेही (डायबेटीस ) रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरा अंतर्गत मधुमेही (डायबेटीस )रुग्णांचे HBA1C,लिव्हर प्रोफाइल, एलक्ट्रॉलयटीस, युरीनालायसिस, सी […]

October 24, 202112:50 PM 13 0 0

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहिमेस सुरुवात

उरण दि 23(रागिणी ममताबादे ) आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी, गागोदे ता पेण येथे कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील एक हजाराहून जास्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून दीले आहेत. […]

October 24, 202112:48 PM 12 0 0