ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

दिशाहीन झालेले पालक …की… दिशाहीन झालेला तरूण वर्ग…

सध्या आपल्या राष्ट्राची नवीन पिढी नीतीमत्ताहीन झाली आहे. मुले कार्टूनसारख्या विकृत कार्यक्रमांच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा राहिलेली नाही. मी आणि माझे अशा संकुचित मानसिकतेची, हिंसक, संस्कारहीन पिढी निर्माण होत आहे. याच मानसिकतेमधून नांदेडमधील वैभव नगर भागातील तरूण मुलाने एका तरूण मुलाची प्रेमाला नकार दिला म्हणून किरकोळ वादातून गळा कापून व अंगावर चाकूने […]

October 27, 202114:57 PM 14 0 0

रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

जालना : शहरातील छत्रपती संभाजी नगर प्रभाग क्रमांक १ येथील ओम शांती कडून आहिल्यादेवी होळकर हॉलकडे जाणारा रस्ता , भूमीगत गटार व सारनाथ बुद्ध विहार ते ओम शांती रस्ता व भूमीगत गटार बनविण्याची मागणी रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरातील छत्रपती संभाजी नगर प्रभाग क्रमांक १ येथील ओम शांती ते […]

October 27, 202114:50 PM 22 0 0

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने सन्मानित

खालापूर ( अदिती पवार ) – लोकसत्ता संघर्षच्या माध्यमातून बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर यथे झालेल्या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष सुजीत झावरे- पाटील यांच्या हस्ते पुरस्कार बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी […]

October 27, 202114:40 PM 16 0 0

उरण मध्ये अन्न व औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर; भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी

उरण दि 27(राघवी ममताबादे ) : सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसापूर्वीच दिले होते.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात काही […]

October 27, 202114:36 PM 10 0 0

संधीवात रोग

संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधे सूजतात, चालण्यात त्रास होतो. कधीकधी ताप येतो, भूक न लागणे देखील या आजाराचे लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास डोळे, फुफ्फुसे, हृदय आणि […]

October 27, 202114:19 PM 21 0 0

रवि भैया राऊत यांच्या नेतृत्वाखाली येथील देवमुर्ती येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राजगड कार्यालयात मनसे मध्ये केला प्रवेश

 सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जालना जिल्ह्याचे युवा नेतृत्व सन्माननीय रवि भैया राऊत यांच्या नेतृत्वाखाली येथील देवमुर्ती येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राजगड कार्यालयात मनसे मध्ये प्रवेश केला प्रवेश करणाऱ्यांमध्ये अक्षय जाधव विनोद जाधव निलेश भालेराव रवी ढगे अमोल भालेराव शिमोल भालेराव विकास पवार विकास भालेराव राजू जाधव प्रेम भालेराव शमवेल लाखे बाळू जाधव आदी […]

October 27, 202114:12 PM 12 0 0

राजकारण न करता शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामांना प्राधान्य दिले : आ. गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी)ः विकासाची कामे करतांना कोणतेही राजकारण न करता शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामांना प्राधान्य दिले आहे. सर्वाच्या सहकार्यामुळे शहराचा चौफेर विकास साधता आला असा विश्‍वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. जालना शहरातील प्रभाग क्रं. 19 ख्रिस्ती कॅम्प भीम नगर येथे भुमीगत गटार योजना, फिल्टर पाणी आणि सिंमेट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. कैलास […]

October 27, 202114:10 PM 13 0 0

नवीन मोंढ्यात आणखी एक शिवभोजन केंद्र सुरु करा सामाजिक कार्यकर्ते मोहन इंगळे यांची मागणी

जालना (प्रतिनिधी) ः शहरातील नवीन मोंढा परिसरात राज्य शासनाच्या वतीने एक शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले असले तरी या परिसरात असलेल्या कामगारांसह जिल्ह्याभरातील येणार्‍या शेतकरी, शेत मजुरांची संख्या लक्षात घेवून आणखी एक नवीन शिवभोजन केंद्र सुरु करावे अशी मागणी लॉयन्स क्लब डायमंडचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन इंगळे यांनी केली आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या […]

October 27, 202114:05 PM 8 0 0

भूषण पाटील, सुरेश पाटील यांच्या प्रयत्नाने महिलेला मिळाला न्याय.नोकरीवर झाली कायमची नेमणूक

उरण दि 27(राघवी ममताबादे )उरण तालुक्यातील जसखार गावातील महिला दिपाली घरत हिला तिच्या पतीच्या मृत्यू नंतर नोकरीची गरज असताना Fassai lab चे renovation चालू असताना हाऊस किपिंग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तिथे काम मिळाले .FASSAI ही लॅब उरण तालुक्यातील जसखार गावच्या हद्दीत असून ज्यावेळेस त्या लॅब चे काम पूर्ण झाले,त्यानंतर लगेच दिपाली घरत हिला तिथल्या अधिकाऱ्यांनी […]

October 27, 202114:02 PM 10 0 0

दिव्यांगांचे जेष्ठ मार्गदर्शक दिवंगत महादेव बाबांच्या पुण्याईने मिळाला उरणच्या दिव्यांग बांधवाला इलेक्ट्रिक सायकलचा आधार

अश्विनी निलेश धोत्रे माऊली अपंग संघटनेच्या माध्यमातून उरणच्या दिव्यांगाना न्याय मिळून देणारी माऊली म्हणजे खोपटे गावातील दिवंगत महादेव रामदास पाटील यांची ओळख ही समस्त रायगड च्या दिव्यांगाना आणि शासकीय यंत्रनेत नक्कीच होती. जिथे अन्याय झाला तिथे आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडण्याचा काम हे महादेव पाटील यांनी सातत्याने केले याची प्रचिती दिव्यांगाना नकीच आहे. बाबांच्या जाण्याने […]

October 27, 202114:00 PM 13 0 0