ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

स्वयंपाक घरातील औषध पालक

1) पालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून निघते.? पालकमध्ये विविध गुणधर्म आढळून येतात. 2) पालकच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रामध्ये मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूतखडा विरघळून बाहेर पडतो. 3) कच्चे पालकही खूप […]

October 28, 202113:59 PM 15 0 0

प्रभाग क्र.3 मध्ये शमा बाजी खान यांच्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजपात प्रवेश

जालना (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टी जालना तर्फे जालना शहरात विविध भागात ना.रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती भास्करराव पाटील दानवे व भाजपा शहराध्यक्ष मा.राजेशजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने जालना शहरात केलेल्या विकास कामांच्यामुळे प्रभावीत होऊन इतर पक्षातुन […]

October 28, 202113:57 PM 8 0 0

भिक्खू संघाच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेच्या चौथ्या पर्वास प्रारंभ ; ग्रामस्थांनी केले खुरगावच्या भिक्खू संघाचे जोरदार स्वागत

नांदेड – मानवी क्रोध हा उकळत्या पाण्यासारखा असतो. या पाण्यात मानवाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येत नाही तसे क्रोधीत मनुष्याचे विचार हळूहळू नष्टप्राय होऊ लागतात. शेवाळलेल्या पाण्यातही आपला चेहरा स्वच्छ दिसणार नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या तर अशा माणसाला धम्माचा लाभ होत नाही. जर एखाद्या गढूळ झालेल्या पाण्यात एखाद्या व्यक्ती जर आपले प्रतिबिंब […]

October 28, 202113:54 PM 14 0 0

मिशन कवचकुंडल मोहिम 2 नोव्हेंबरपर्यंत राबविणार मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करुन घ्यावे – मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल

जालना, दि. 27 :- जालना जिल्ह्यात कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने मिशन कवचकुंडल अभियानाचा तिसरा टप्पा 2 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार असन या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. कोव्हीड19 लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात […]

October 28, 202113:51 PM 13 0 0

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मृत कोरोना रुग्णांच्या वारसांना मिळणार लाभ. अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच होणार जाहीर मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 30 जून, 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्यानुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 या आजाराने मयत […]

October 28, 202113:47 PM 12 0 0

उरणमध्ये आकाश कंदीलांनी सजल्या बाजारपेठ

उरण ( संगिता पवार ) : दीपावली म्हणजे अंधारा कडून प्रकाशा कडे नेणारा सण होय .दीपावलीत आकाश कांदिलास विशेष महत्व असते त्याच बरोबर फटाके , विविध आकाराचे ,विविध प्रकारचे विविध रंगाचे आकर्षक कंदील उरण बाजार पेठेत दाखल झाले आहेत विविध प्रकारचे कंदील उपलब्ध असतांना पारंपारिक काड्यांचे कंदील खरेदी करणे नागरिक पसंत करीत आहेत. दिपावलीच्या काळात […]

October 28, 202113:43 PM 17 0 0

पनवेल उरण जवळच साकारत असलेल्या तीर्थधाम मंदिराचा शिखर पुजन सोहळा उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा

उरण -रायगड ( तृप्ती भोईर ) : गेली दोन वर्षे आपण पहातोय, अनुभवतोय कोरोना महामारीचा हाहाकार फक्त जीवीताच्या सुरक्षीततेसाठी सरकारने घालून दिलेले नियम पाळत व या रोगाला सामोरे जाण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्क या त्रीसुत्रीचे पालन करून जनजीवन काही अंशी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या काहीप्रमाणात कमी आल्याने […]

October 28, 202113:35 PM 11 0 0