ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

टिम मॅनेजमेंटने वर्ल्ड कप टि-20 चा केला सत्यानाश

भारताला क्रीकेटच्या बाबतीत जगात शहनशाहा संबोधले जाते.कारण क्रिकेटच्या बाबतीत भारताच्या खेळाडूंनी तसा इतिहासात सुध्दा रचला आहे व इतिहास घडवीणारे खेळाडू आजही आहेत.परंतु पाकिस्तान सोबतची शर्मनाक हार आणि न्युझीलंड सोबतची बेजबाबदारपणाची खेळी यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा खेळण्याचा स्तर पुर्णपणे घसरल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येते.कोणताही खेळ म्हटला की हार किंवा जीत अटल आहे यात दुमत नाही.परंतु भारताची […]

November 2, 202112:56 PM 21 0 0

कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी प्रत्यक्षात करून जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनवावा-राजाभाऊ देशमुख

जालना (प्रतिनिधी) ः प्रदेश काँग्रेसने राज्यामध्ये पक्ष सभासद नोंदणी अभियान सुरू केलेले आहे. हे अभियान जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करावा आणि आगामी निवडणुकीत काँगे्रस पक्षाला क्रमांक 1 चा पक्ष म्हणून जिल्ह्यात ओळख द्यावी असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले. जालना जिल्हा व शहर काँगे्रस कमिटीच्या […]

November 2, 202112:54 PM 10 0 0

जालन्यात वीज कर्मचारी संघटनेचे घेराव आंदोलन

जालना: वीज वितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांचा कपात केलेला दंड परत घेण्याच्या मागणीसाठी जालना येथील वीज तांत्रिक कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी ( ता. १) कार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यात आला. वीज वितरण कंपनीचे जालना विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता एस. बी. मठपती यांनी सर्व विषय समजून घेतल्यानंतर तांत्रिक कामगारांचा कपात केलेला दंड परत करण्याचे लेखी आश्वासन […]

November 2, 202112:49 PM 8 0 0

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पीसीपीएनडीटी कार्यक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

जालना   :- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994) जिल्ह्यांतील समुचित प्राधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष शासकीय अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, जालना ॲड दिपक कोल्हे यांनी दिपप्रज्वलन करुन उद्घाटन केले. पीसीपीएनडीटी कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, यांनी केले. त्यांनी पीसीपीएनडीटी […]

November 2, 202112:47 PM 15 0 0

पैसा हवा तेव्हा काढता येईल अशी गुंतवणूक करा – सागर दक्षिणी

जालना/प्रतिनिधी – जो-तो पैसा कमावण्यासाठी धडपडतो आहे. पैसा कितीही कमवा. मात्र, आर्थिक नियोजन नसेल तर अनेक समस्या निर्माण होतात, ही बाब विचारात घेता आर्थिक नियोजन केले पाहिजे. पैसा कमावण्यासाठी आपण जेवढा वेळ देतो, जेवढी काळजी घेतो, त्याप्रमाणे आर्थिक नियोजनासाठी एक टक्का वेळ देऊन वर्षातून किमान दोन वेळेसतरी फायनान्शियल कन्सल्टंटसोबत चर्चा केली पाहिजे. असे केल्यास निवृत्तीनंतरचा […]

November 2, 202112:45 PM 9 0 0

धम्म चळवळ गतिमान करण्याकरिता युवक-युवतींचा सहभाग असणे काळाची गरज : गायक क्रांतीकुमार पंडित

नांदेड – अखिल विश्वाला न्याय समता बंधुभावाची शिकवण देणाऱ्या बुद्धधम्माच्या प्रचार प्रसारात युवक युवतींचा सहभाग असणे काळाची गरज आहे असे मत सुप्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित यांनी व्यक्त केले. यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत शीलरत्न व त्यांचा भिक्खू संघ, महापौर जयश्रीताई पावडे, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. डी. यू.गवई , उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्राप्त प्रा. […]

November 2, 202112:40 PM 11 0 0

अ. भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सिमाताई मोरे तर सचिवपदी छायाताई खोब्रागडे यांची निवड

नांदेड : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती व संवर्धन महामंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. डॉ. सिमाताई मोरे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी छायाताई खोब्रागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अमरावती येथे संपन्न झालेल्या महामंडळाच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी महामंडळाच्या विविध घटक संस्थांच्या प्रतिनिधी बरोबरच प्रशांत वंजारे, अरविंद […]

November 2, 202112:36 PM 9 0 0

357 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मदतीची रक्कम दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा – पालकमंत्री राजेश टोपे

जालना दि. 1 – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणुन जालना जिल्ह्यासाठी 425 कोटी 7 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन त्यापैकी 357 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी विविध बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश […]

November 2, 202112:35 PM 9 0 0

कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड तर्फे दिपावली निमित्त आठवणींची दीपसंध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड तर्फे आठवणींची दीपसंध्या कार्यक्रम सौ प्रतिभा मोहिले यांच्या निवांत या निवासस्थानी आयोजित करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड तथा दक्षिण रायगड अध्यक्ष संजयजी गुंजाळ यांनी शब्द सुमनाने व सौ प्रतिभा मोहिले यांनी सर्व उपस्थितांचे सुवर्ण चंपक फुले देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात व सूत्रसंचालनाद्वारे दिपावली […]

November 2, 202112:33 PM 9 0 0

सारडे विकास मंच आयोजित रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल बोरी उरण यांच्या तर्फे दिवाळी निमित्ताने कपडे व खाऊवाटप

उरण – रायगड (तृप्ती भोईर) : रोटरी एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम हायस्कूल बोरी उरण या शाळेच्या मार्फत एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर रविवार रोजी या शाळेच्या ॲडमिन ऑफीसर पुष्पा क्रुक प्रिन्सिपॉल अक्षता घरत, मुख्याध्यापिका संचिता थळी, ओ. एस प्रकाश गावंड यांच्या सहकार्याने पुनाडे येथील आदिवासी वाडीवर कपडे व खाऊवाटप कार्यक्रम करण्यात […]

November 2, 202112:30 PM 8 0 0