ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

बेकायदेशीर अतिक्रमणे तातडीने काढुन घ्या; शहरातील वाहतुक सिग्नल तातडीने सुरु करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना  :- जालना शहरामध्ये बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे, वाहतुक सिग्नल सुविधा नसणे, रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार, पार्किंग सुविधा नसणे या बाबींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील बेकायदेशिर अतिक्रमणे तातडीने काढुन घेत आवश्यक ठिकाणी वाहतुक सिग्नल सुविधा सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जालना शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या […]

November 10, 202117:03 PM 12 0 0

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाला प्रवेश दिन उत्साहात संपन्‍न

जालना : शहरातील जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, जेष्ठ नागरिक विचारमंच तर्फे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन रविवारी ( ता.सात ) साजरा करण्यात आला. शहरातील सतकर नगरात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप शाखेचे अध्यक्ष प्रा.रमेश भुतेकर हे होते. या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.राजकुमार बुलबुले,जेष्ठ कवी राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांची प्रमुख […]

November 10, 202117:01 PM 11 0 1

अष्टभुजा हिरकणीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करू सरपंच शरद मदने यांचे प्रकाशन प्रसंगी आश्वासन

हिरकणी टीम फलटण  : “अष्टभुजा हिरकणीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करू”असे आश्वासन गिरवी ता फलटण ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शरद मेघा मदने यांनी दिले. अष्टभुजा हिरकणीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी श्री मदने बोलत होते. श्री मदने पुढे म्हणाले की,”अष्टभुजा च्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आणाव्यात आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात,यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करण्यास […]

November 10, 202116:59 PM 15 0 0

रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी उमेश भोईर

उरण दि 10(राघवी ममताबादे ) काँग्रेस पक्ष मजबूत, सक्षम करण्यासाठी संघटनात्मक दृष्ट्या विविध विभागाशी संबंधित मोर्चेबांधणी करण्यात आली असून काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार, प्रसार करण्यासाठी रायगड जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील रहिवासी तथा काँग्रेसचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते उमेश भोईर यांची निवड करण्यात आली आहे. उमेश चावजी भोईर हे काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते […]

November 10, 202116:56 PM 18 0 0

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या विशेष प्रयत्नांनी व मध्यस्थीने फ्युचर झेड (जी.टी.आय.) मधील आर.टी.जी. ऑपरेटर कामगारांना भरघोस पगार वाढ

उरण दि ९(संगीता ढेरे ) : उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार तसेच शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोहरशेठ भोईर यांच्या सततचा पाठपुरावा योग्य मध्यस्थी तसेच मार्गदर्शनामुळे जी.टी.आय.पोर्ट आस्थापनेतील फ्युचर झेड आर.टी.जी. ऑपरेटर शिवतेज कामगार संघटनेचे सभासाद/कामगार (आर.टी.जी. ऑपरेटर ) यांना भरघोस पागार वाढीचा (रु.१८६५०/- चार वर्षाकरिता) करारनामा फ्युचर झेड (जि.टी.आय. पोर्ट कंत्राटदार) व शिवतेज कामगार […]

November 10, 202116:55 PM 7 0 0

उरण -कामठा येथील डी पी उघडे ;अपघात होण्याची शक्यता वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

उरण ( संगिता पवार ) : उरण शहरातील कामठा येथील पंचवटी बिल्डींग समोरील व श्री गणेश कृपा बिल्डींग जवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण मंडळाचे डी 'पी .(विजेचे ) सताड उघडे असून त्याकडे वीज मंडळाचे दुर्लक्ष होत आहे विजेचा शॉक लागून मोठा धोका होऊ शकतो त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे वव सदर ची समस्या […]

November 10, 202116:53 PM 6 0 0

माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची निवड

उरण (संगिता पवार ) उरण पुर्व विभागातील पिरकोण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील पाले या छोट्याशा गावात जन्मलेल्या अनिरुद्ध पाटील यांनी पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आपले शिक्षण घेतले.अनिरुध्द पाटील हे शांत, मनमिळाऊ ,प्रेमळ स्वभावानी पुर्व विभागात प्रसिद्ध असून […]

November 10, 202116:51 PM 7 0 0

उरण चा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी

उरण संगिता (पवार ) : मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील बीच हे गर्दीच्या ठिकाणी आहेत त्यामुळे तेथील बीच सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी बीच हा जवळचा आहे त्यामुळे या नविमुंबई ,ठाणे ,पनवेल ,कल्याण, डोंबिवली,कर्जत खोपोली ,या परिसरातील तसेच स्थानीक उरण परिसरातील जनता पर्यंटनाससाठी येत […]

November 10, 202116:49 PM 5 0 0

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा विकास कामांचा धडाका आवरे येथे विकासकामांचे माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

उरण दि 9(राघवी ममताबादे ) शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण-पनवेल-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत उरण तालुक्यातील आवरे येथे रस्त्याचे काम व आवरे येथे हायमास्ट बसविणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार मनोहरशेठ यांच्या शुभहस्ते पार पडले.तसेच कडापे येथील शाळा दुरुस्तीचे काम देखील या योजेनेअंतर्गत मंजूर झालेले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा […]

November 10, 202116:47 PM 5 0 0

श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण वतीने पालखी पदयात्रा सोहळा

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील उरण नागरिषद हददीतील श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण ( बोरी )यांच्या वतीने बुधवार (दि. १० ) रोजी सकाळी ६ वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी – पखाडी ) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा सोहळा संपन्न होणार आहे यंदाचे ८ वे वर्ष आहे .   पदयात्रा बुधवार […]

November 10, 202116:46 PM 8 0 0