ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील 29 गावे कॅन्टोमेंट झोन घोषित

August 11, 202121:45 PM 77 0 0

सातारा प्रतिनिधी, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील 29 गावे प्रतिबंधक झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ शिवाजी जगताप यांनी दिली. दिनांक 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021 या कालावधीत कोरोना बधितांची चैन तोडण्याकामी प्रतिबंधक करण्यात आली असून उपरोक्त कालावधीत आरोग्य सुविधा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील . नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रांताधिकारी यांनी दिला आहे.

प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांची यादी पुढीलप्रमाणे आहे. तरडगाव,कुरवली बुद्रुक, विडणी, कोळकी या गावातील वनदेव शेरी,सावता माळी नगर,चिंतामणी पार्क,त्रिमूर्ती अपार्टमेंट, व्यंकटेश अपार्टमेंट व शारदा नगर हे भाग,तसेच निंबळक, गिरवी,बरड, पाडेगाव,शिंदेमाळ, जाधववाडी, हिंगणगाव,साखरवाडी, राजुरी,पिंपरद, कांबळेश्वर,राजळे,सुरवडी,वडले, मुंजवडी, आदर्की बुद्रुक वाखरी ,सस्तेवाडी ,चौधरवाडी, सरडे, खामगाव ,फडतरवाडी, मठाचीवाडी ,खडकी तसेच दुधेबावी परिसरातील काळे मळा चौंडी ते गावठाण रस्ता या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *