ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कलंबुसरे येथे एकदिवसीय लसीकरण शिबिर ३०७ नागरिकांनी घेतला लाभ

September 29, 202114:46 PM 68 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील कलंबुसरे येथे ग्रामपचायत वतीने नागरिकांना लसीकरण व्हावेत या उद्देशाने सरपंच नूतन कुलदीप नाईक यांनीगावातील नागरिकांना मोफत लसीकरण शिबिराचे नुकतेच घेतले ३०७ नगरीकांचे लसीकरण करण्यात आले .

या वेळी सरपंच नूतन कुलदीप नाईक सदस्य दीपक पाटील महेश राऊत, सरिता नाईक सुषमा पाटील मोहिनी राऊत सुजाता जाधव तारामती नाईक सुनील पाटील उमेश भोईर ग्रामसेविका स्वाती पाटील कर्मचारी रवींद्र पाटील, रुपाली भेंडे विशेष सहकार्य निशांत क पाटील आशिष नाईक सृती राऊत , भाजपा उरण तालुका सरचिटणीस रुपेश पाटील डॉ . गेडम आदी उपस्थित होते
कोविशिल्ड 307डोस देण्यात आले शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *