ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

32 वे रस्ता सुरक्षा अभियान

February 13, 202114:31 PM 20 0 0

जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व जुनीअर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मार्गदर्शनक मोटार वाहन निरीक्षक N P पाटील साहेब,मोटार वाहन निरीक्षक उदयसिंह साळूखे साहेब, व कार्यक्रम अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक S B खरात सर, व उपमुख्याध्यापक प्रमुख सोसे सर उपस्थिती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका छडीदार मॅडम ,अश्विनी जोगदंड मॅडम व कार्यक्रमाचे आयोजक महिमा मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक मनोज बिडकर व रविंद्र ओक यांची उपस्थिती होती सर्व विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम यांचे महत्व समजून सांगण्यात आले. यावेळी श्री राहुल जयरंगे सर यांनी सूत्रसंचालननकेले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *