ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अ. भा. सेनेच्या वतीने महामानवांस अभिवादन

December 6, 202015:20 PM 66 0 0

जालना ( प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव,बोधीसत्व, प्रज्ञा सुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय सेना च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

मस्तगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.या वेळी अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे , सौ. नंदाताई पवार, अमोल रत्नापारखे, अजय चांदोडे, शहराध्यक्ष उमेश खाकीवाले आनंद बोराडे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *