ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुदृढ पिढी निर्माण झाली पाहीजे- डाँ.कुलकर्णी मँडम

October 3, 202112:51 PM 10 0 1

नांदेड-अंगणवाडी पालीनगर क्र 10 येथे डाँ.सौदामिनी चौधरी मँडम डाँ.मेश्राम मँडम डाँ.गोपाळ जाधव डाँ.गायकवाड मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपोषीत भारत अभियान कार्यक्रम राबवण्यात आला.

शासकिय आर्यूवेदिक रुग्णालय नांदेड येथील डाँ.दर्शना महाले मँडम डाँ.कुलकर्णी मँडम यांनी महिलांना सकस आहार या विषयी माहिती दिली.वैशाली वागरे यांनी कवितेच्या माध्यमातून योग्य आहार घ्या अशी गर्भवती मातांना विनंती केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदा गजभारे यांनी केली आणि आभार वंदना घुले यांनी मानले. अशी माहिती हिरकणी पत्रकाराशी बोलताना मिळाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *