मुरूड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज रायगड विभागाच्या वतीने कर्जत येथे जाऊन तेथील स्थानिक ज्ञातीबांधव यांच्या घरी जाऊन विचारपूस करून घाबरून जाऊ नका असे सांगितले.
कर्जत मधील पूरग्रस्त ज्ञातीबाधवां साठी चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज रायगड विभाग अध्यक्ष माननीयश्री सुभाष राजे, उपाध्यक्ष श्री प्रदिप श्रुंगारपुरे, सचिव श्री अशोक प्रधान यांनी कर्जत समाज अध्यक्ष माननीय श्री सुहास प्रधान सचिव श्री शैलेश प्रधान यांच्या कडे पूरग्रस्त ज्ञाती बांधवांसाठी रूपये २५००० (पंचवीस हजार) चार धनादेश सुपूर्द करण्यात आला.अध्यक्ष श्री सुहास प्रधान यांनी उपस्थितांचे आभार मानून कर्जत समाज तर्फे धन्यवाद दिले.
Leave a Reply