ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निजामपूर-पाचाड मार्गावर बसला अपघात; एकाचा मृत्यू तर 37 प्रवासी जखमी

November 27, 202113:42 PM 55 0 0

कर्जत / माणगाव : माणगावजवळ निजामपूर-पाचाड मार्गावर एका बसला अपघात झाला आहे. या  अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 37 प्रवासी जखमी आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.


अपघातग्रस्त बसमधील प्रवासी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील रहिवासी आहेत. एम.एच 04 एफ के 7799 या क्रमांकाच्या बसने ते रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस निजामपूर-पाचाड मार्गावर आली असता एका वळणावर हा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमधील 37 प्रवाशांपैकी 6 प्रवाशी गंभीर असल्याची माहिती आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *