ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दुचाकीने जात असताना ट्रेलरच्या धडकेने अपघाती मृत्यू

September 23, 202113:49 PM 6 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.

आज  उरण तालुक्यातील खोपटे ब्रिज कॉन्टेनेटल टन वर बाईक वाल्याचा एकदम बेकार ऑक्सिडन झाला आहे जागेवर ठार, तो  वशेणी गावातला होता संदिप नारायण  पाटील असे नाव समजले होते. “माजी आमदार मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेबांच्या यांच्या प्रयत्नाने मयत संदिप नारायण पाटील यांच्या कुटुंबियांस मिळाला न्याय” वशेणी येथील रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते संदिप नारायण पाटील यांचा कामावर दुचाकीने जात असताना खोपटे येथे ट्रेलरच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला.  ते सिबर्ड कंपनी मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.येथून प्रवास करत असताना अनेकवेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत, परंतु कुणाच्या जीवावर बेतण्याइतपत वेळ येणे ही एक अत्यंत वाईट घटना आहे.

अशाच एका नागरिकाचा प्रवास करत असताना जीव गेला आहे. संदिप नारायण पाटील, रा.वशेणी, उरण असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.या अपघाताची माहिती मिळताच मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.मनोहरशेठ भोईर यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन मयत इसमाच्या कुटुंबास बारा लक्ष रुपये मदत मिळवून देण्यात आली असल्याने अपघातात बळी जणाऱयांच्या एका कुटुंबाला न्याय मिळाला असल्याने मा.आमदार मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेबांचे आभार मानण्यात येत आहेत.

अनेकदा अशाप्रकारचे अपघात होत असताना मा.आमदार मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेबांनी अपघातामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत.या अपघातानंतरही मा.आमदार मा.श्री.मनोहरशेठ भोईर साहेबांनी संबंधित ट्रेलर मालक यांच्याशी चर्चा करून मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला.यावेळी सोबत शेकाप तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर, लवेश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी, लोप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *