ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई

May 5, 202219:11 PM 24 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात पाच घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे वाहतूक महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अल्पेश कडू, रायगड उप-जिल्हा संघटक सतीश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, मनसेचे उरण तालुका संघटक रितेश सेनेचे पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *