आज दि,२७रोजी अग्रसेन जयंती निमित्त अग्र महिला समिति द्वारा बगडिया होटल संभाजीनगर ये थे विविध उपक्रम राबिविन्यात येत आहे, त्यात आज विशेष आकर्षण महिलासाठी साठ के ठाठ, रिश्तों की डोर, रंगोली, कोल्ड कॉफी, या सारख्या विविध स्पर्धा चे आयेाजन करण्यात आले.
या प्रसंगी उत्स्फूर्त पने प्रतिसाद भेटला या प्रसंगि श्री महाराजा अग्रसेन जी ची आरती कर न्यात आली यासाठी सी. ए. श्रीमती, स्वाति धन्नवत,अग्र महिला समिति च या सौ. शोभा देविदान, सौ. संगीता गुप्ता, सौ. सोनल मित्तल, सौ. अर्चना अग्रवाल, सौ. जयश्री अग्रवाल, सौ. अनिता अग्रवाल, सौ. सीमा पंच, सौ.पूनम जे. अग्रवाल, सौ. पूनम ए.अग्रवाल,सौ. शोभा अग्रवाल, सौ. आरती पित्ती, सौ. पलक देविदान , सौ. प्रीती मल्लावत, आणि इतर समाज भगीनिची प्रचंड उपस्थिति होती
Leave a Reply