ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लहुजी वस्ताद साळवे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय हिवाळे तर सचिवपदी नितीन लांडगे

October 25, 202113:48 PM 48 0 0

जालना (प्रतिनिधी) : आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय हिवाळे तर सचिवपदी नितीन लांडगे, स्वागताध्यक्ष फकीरा वाघ यांची निवड करण्यात आली. काल दि. 23 ऑक्टोबर रोजी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे विक्की हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.


यावेळी माजी अध्यक्ष विक्की हिवाळे, विष्णु गवळी, अनिल साळवे, अंकुश वेताळ, संतोष निकाळजे, नितीन लांडगे, किरण शिरसाठ, रविराज पाखरे, बन्यामीन चांदणे, आर. आर. पाटोळे, कैलास जाधव, संतोष तुपसौंदर, ललित कुचेकर, गणेश धायडे, दिपक बोर्डे, अर्जुन धाकतोडे, भीमा शिंदे, बबन बोर्डे, मयुर गोफने, शैलेश हिवाळे, अमोल मिसाळ, सोनु इंचे, बाळु पांडव, पवन तांबे, सचिन कांबळे, आशिष खंदारे, उमेश पाटोळे, विशाल गायकवाड, सतिश विंचाळ, पृथ्वीराज लोंढे, बाळा राठोड, रंजित निकाळजे, अरुण खडसे, अजय चव्हाण यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *